Browsing Tag

Dahigaon

दहिगाव येथिल तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडून आलेला आहे. या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीसांकडून मिळालेली…

पिकांवर अज्ञाताने फवारले तणनाशक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील दहिगाव येथील युवराज वेडू चौधरी यांनी केलेल्या फेडच्या शेतात अज्ञात इसमाने कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारणी केल्याने कांद्याचे रोप व मुगाचे रोप जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्याचे  25…

थंडीच्या लाटेने केळीवर करपा रोग

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सिम, किनगाव या शेतशिवारासह संपूर्ण तालुक्यात थंडीची लाट आल्याने केळी पिकावर करपा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे केळीचे खोड पिवळे होणे, केळीचे…

दहिगावच्या कविता पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

दहिगाव, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील शिव शंभू संघटनेच्या युवती कविता ज्ञानेश्वर पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटना प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांनी कविता पाटील यांच्या…

मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देत वृक्षारोपण

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या अभिनव उपक्रमातुन व किनगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या सहकार्याने "माझी वसुंधरा" अभियान अंतर्गत व…

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

दहिगाव, यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील स्वतःच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून मोटरसायकलीवर अपहरण करणाऱ्या विरुद्ध यावल पोलिसात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मंडळ अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या मुजोर डंपर चालकावर गुन्हा दाखल…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील साखळी मंडळ अधिकारी आपल्या पथकासह डांभुर्णी गावाच्या बस स्थानकावर गस्तीसाठी असतांना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार दि. 13…

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात; आरोपीस अटक

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील मोहराळा गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शारीरिक संबंध (Rape Case) ठेवुन अत्याचार करून गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडित…

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे. सदर…

दहिगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दहिगाव ता. यावल येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकचे एटीएम रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. हा प्रकार दि. २७ जुलै रोजी रात्री घडला. दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले…

32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   यावल तालुक्यातील दहिगाव येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दहिगाव येथील शरीफ तुरा पटेल…

दहिगाव च्या भगवान पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रधान

लोकशाही न्यूज नेटवर्क   दहिगाव;  ता यावल येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांना जिल्हा परिषद मार्फत 2000 21 व 22 या वर्षाकरिता आदर्श शेतकरी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. हा गौरव सन्मान सोहळा यावल पंचायत समिती…

कांद्याच्या भावाने रडवले.. संतप्त शेतकऱ्याने कांदा शेतीवर फिरविला नांगर (व्हिडीओ)

दहिगाव ता यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने कांदा पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या…

निराधार आदिवासीचा विवाह मुख्याध्यापकाच्या स्वखर्चाने संपन्न

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांनी कोरपावलीच्या निराधार आदिवासीचा विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडून त्यास आधार दिल्याने मुख्याध्यापक जावेद बाबू तडवी यांचा…