यावल शहरात अदृश्य आजाराने १२०० डुकरांचा मृत्यू, लाखो रुपयांचे नुकसान
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल नगरपरिषदेच्या हद्दीत अदृश्य आजाराने कहर केल्याने सुमारे १२०० डूकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नगरपरिषदचे स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांनी दै लोकशाहीला दिली.
नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन…