Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»एरंडोल येथे चोर ट्रॅक्टर व दुचाकी घेऊन पसार
    जळगाव जिल्हा

    एरंडोल येथे चोर ट्रॅक्टर व दुचाकी घेऊन पसार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 13, 2023No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    एरंडोल – येथे पार्वती नगरातील प्लॉट नंबर २३ वर मोकळ्या जागी लावलेले एम एच १९ पी व्ही ९७१६ क्रमांकाचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले नामदेव सिताराम पाटील यांनी १२ जानेवारी २३ रोजी रात्री शेतीचे काम आटोपून चौधरी मंगल कार्यालयाजवळ त्यांच्या प्लॉटवरील मोकळ्या जागेत ट्रॅक्टर उभे केले होते. १३ जानेवारी सकाळी गुरांचा चारापाणी करण्यासाठी ते प्लॉटवर गेले असता त्यांना ट्रॅक्टर जागेवर दिसले नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ट्रॅक्टर मिळून आले नाही.
    राहत्या घराच्या अंगणात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान मकर संक्रांतीच्या आधी पुन्हा एकदा दुचाकी व त्याबरोबर ट्रॅक्टर वर संक्रांत आल्याचे दिसून येते.

    ट्रॅक्टर मिळून आले नाही
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif