Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»जिओच्या नवीन डेटा पॅकची किंमत 61 रुपये ; जाणून घ्या
    राष्ट्रीय

    जिओच्या नवीन डेटा पॅकची किंमत 61 रुपये ; जाणून घ्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023Updated:January 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    Reliance Jio देशातील सर्वात वेगवान 5G सेवेचा विस्तार करत आहे. देशात दररोज 5G नेटवर्क असलेल्या शहरांची संख्या वाढत आहे. आणि आता मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने पहिला 5G डेटा पॅक लॉन्च केला आहे. हा 5G डेटा पॅक प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आहे. जिओच्या नवीन डेटा पॅकची किंमत 61 रुपये ठेवण्यात आली आहे. या डेटा पॅकमध्ये Jio ग्राहकांना कोणते फायदे मिळत आहेत ते जाणून घ्या.

    रिलायन्स जिओच्या 61 रुपयांच्या डेटा पॅकची वैधता तुमच्या सक्रिय प्लॅनसारखीच आहे. या पॅकमध्ये कंपनी ग्राहकांना 6 जीबी डेटा देत आहे. हा डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. हा डेटा पॅक Rs 119, Rs 149, Rs 179, Rs 199 आणि Rs 209 च्या प्रीपेड प्लॅनसह घेता येईल.

    जिओने अलीकडेच देशातील 10 मोठ्या शहरांमध्ये 5G नेटवर्क आणले आहे. यामध्ये आग्रा, कानपूर, प्रयागराज, मेरठ, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिशूर, नागपूर आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. Jio 5G सेवा आता देशभरातील एकूण 85 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिओने डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात स्वतंत्र 5G सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. रिलायन्स जिओ जिथे स्टँडअलोन 5G सेवा देशभरात सुरू आहे. तर Airtel 5G सेवा नॉन-स्टँडअलोन 5G वर आधारित आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #5gnetwork #jio #tech
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif