Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»अलका सरदार जळगाव जिल्हा आदिवासी विभागाच्या कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी
    जळगाव जिल्हा

    अलका सरदार जळगाव जिल्हा आदिवासी विभागाच्या कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

    जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटी मर्या.ता. जि.जळगाव पंचवार्षिक निवडणूक सन 2022-2027 साठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार पँनल कडून चाळीसगाव तालुक्यातील वलठाण शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षिका अलका वामन सरदार (Alka Vaman Sardar) या महिला राखीव मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्या यावेळी सहकार पँनल चे नेतृत्व अशोक माळी सरांनी केले. अलका सरदार मँडम यांचे अनेक सामाजिक कामात पुढे राहतात.
    सरदार मँडम यांनी काही काळ सार्वे ता.पाचोरा येथे सेवा दिली. जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विविध कर्मचारी वर्गाला नेहमी मदत व सहकार्य करत असतात. त्यामुळे त्या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत. या निवडीने अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी व शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण ता.चाळीसगाव सर्व कर्मचारी वर्गाकडून अलका सरदार यांचा सत्कार करण्यात आला. या विजया बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    #bhadgaon Alka Vaman Sardar Jalgaon District Tribal Division
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.