Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धरणगाव पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची धडक
    जळगाव जिल्हा

    धरणगाव पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची धडक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 10, 2023Updated:January 10, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    धरणगाव – तालुक्यात पाटबंधारे विभाग अतर्गत मायनर एक पंधरा दिवसापासून रब्बी हंगामासाठी पाणी सुरू असून ब्रांच दोन वरील सर्व शेतकऱ्यांच्या रब्बी पेरण्या गहू ,मका ,हरबरा याची पेरणी होऊन वीस पंचवीस दिवस होऊन गेले तरीसुद्धा गिरणा कॅनल वरील ब्रांच 2 म्हणजे धरणगाव पिंपळे बाबळे निशाने या शेतकऱ्यांच्या पिके पाणी अभावी उगवन झालेली नाही, त्यासाठी ब्रँच दोन ला लवकरात लवकर पाणी सोडावे यासाठी उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग धरणगावचे जाधव यांची या सर्व शेतकऱ्यांच्या भेट घेऊन व्यथा मांडल्या.
    जाधव यांनी संबंधित गावाच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आज पासून पाणी पोहोचेल एवढं पाणी मी आज सोडतो असं आश्वस्त शेतकऱ्यांना केले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली खालील शेतकरी उपस्थित होते, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शरद माळी, शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक भागवत चौधरी, युवा सेनेचे लक्षण माळी, तसेच पिंपळे गावातील शेतकरी जगदीश पाटील माजी सरपंच, संदीप पाटील, श्रीकृष्ण पाटील ,विनायक पाटील, गुड्डू पाटील ,भगवान पाटील, संतोष पाटील, प्रशांत पाटील ,मुकेश पाटील ,आनंदा पाटील, रवींद्र पाटील, गणेश पाटील या सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

    पिके पाणी अभावी उगवन झालेली नाही
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif