Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»प्रेयसीच्या त्रासाने प्रियकराची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    प्रेयसीच्या त्रासाने प्रियकराची आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    औरंगाबाद: प्रेयसी त्रास देत असल्याने ३३ वर्षीय तरुणाने प्रेयसीच्याच घरी गळफास घेत जीवन संपवले. सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रेयसी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव प्रकाश बोराडे (रा.पळसखेडा, ता. सोयगाव) असे आत्महत्या केलेल्या प्रियकरच आहे.
    भीमराव हा स्कूलव्हॅन चालक होता. तो विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. त्याचे गावातीलच सोनाली (नाव बदललेले) सोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. सोनालीदेखील विवाहित असून तिला दोन अपत्ये आहेत. सोनालीचा पती मजूर असून तो मजुरीसाठी नेहमीच जिल्हा व राज्याबाहेर जात असे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते.
    सोनाली भीमरावला त्रास देत होती असे फिर्यादित नमूद आहे. सोनालीच्या त्रासाला कंटाळून  भीमरावने सोनालीच्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून भीमरावला खाली उतरवत रुग्णालायत दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी आज संध्याकाळी प्रकाश शंकर बोराडे यांच्या फिर्यादीवरून सोनाली विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    प्रेयसी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif