भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे मुक्ताईनगरात ; घेतली एकनाथराव खडसेंची भेट

0

मुक्ताईनगर ;- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर असून त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची आज भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाबाबत एकनाथराव खडसे यांच्या विषयी चर्चा जिल्ह्यातील राजकारणात रंगली होती. आता त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केव्हा होतो याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान खडसे बावनकुळे यांच्या भेटीनंतर मात्र तर्क वितर्कयांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.