मोठी संधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती

असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आली आहे. ESIC मध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी 1930 जागांसाठी भरती  प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 27 मार्च 2024 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त जागा – 1930

रिक्त पदाचे नाव – पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर [ESIC]

पात्रता-  मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. Nursing किंवा GNM मध्ये पदवी, 01 वर्षाचा कामाचा अनुभव

वयोमर्यादा – 

27 मार्च 2024 पर्यंत 18 ते 30 वर्षे

OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयमर्यादेत सवलत

SC, ST उमेदवारांसाठी 5 वर्षे वयमर्यादेत सवलत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क – 

सामान्य, OBC आणि EWS उमेदवार: ₹25

SC, ST, अपंग आणि महिला उमेदवार: कोणतेही शुल्क नाही

पगार – नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : http://upsconline.nic.in

भरतीची जाहिरात : https://drive.google.com/file/d/1YYkf67CrC4AJAEtL6DVnkum7o_5tmDqi/view

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

Leave A Reply

Your email address will not be published.