लोकशाही नोकरी संदर्भ
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांच्या तब्बल 8283 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 8283
पदाचे नाव : कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री) / Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/
जाहिरात : https://drive.google.com/file/d/1NAvr5o2kh8Ssrv3GicljLliAkjkiwaxn/view
पूर्व परीक्षा दिनांक : जानेवारी 2024
मुख्य परीक्षा दिनांक : फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.sbi.co.in
असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2023 आहे.