कर्मचारी निवड आयोगामार्फत 307 जागांसाठी भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission Stenographer] विविध पदांच्या 307 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण: 307 जागा

परीक्षेचे नाव : ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) कनिष्ठ अनुवादक (CSOLS) / Junior Translator (CSOLS)- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव

 

2) कनिष्ठ अनुवादक (रेल्वे बोर्ड) / Junior Translator (Railway Board) – 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव

 

3) कनिष्ठ अनुवादक (AFHQ) / Junior Translator (AFHQ)- 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव

 

4) कनिष्ठ अनुवादक (JT)/ कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / Junior Translator (JT)/ Junior Hindi Translator (JHT)- 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव

 

5 वरिष्ठ हिंदी अनुवादक / Senior Hindi Translator – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव

 

वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

 

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

 

वेतनमान : नियमानुसार

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

परीक्षा (CBT पेपर I) दिनांक : ऑक्टोबर 2023 रोजी

 

ऑनलाईन अर्ज : https://ssc.nic.in/

 

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1H-asCn0JgcWj6V558ZDrIWks2xcnHUn9/view

 

Official Site: http://www.ssc.nic.in

 

असा करा अर्ज 

 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2023 आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.