सुवर्णसंधी.. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 51 जागांची भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon) जळगाव येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 51 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण जागा – 51

पदांचे नाव – सहायक प्राध्यापक / Assistant Professor

शैक्षणिक पात्रता – 01) पदव्युत्तर पदवी / बी.ई./बी.टेक. / बी.एस्सी./ एम.एस्सी / एम.टेक./एम.ई./ पीएच.डी. / पदवी किंवा समकक्ष 02) NET/SET

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 250/- रुपये]

वेतनमान: 24,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nmu.ac.in

ऑनलाईन अर्ज – https://apps.nmu.ac.in/Recruitment/

जाहिरात पाहण्यासाठी –  https://drive.google.com/file/d/1QMZWimwTCwAB3lk9-3bmAyR8KKPTacgt/view

असा करा अर्ज
– या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://apps.nmu.ac.in/Recruitment/ या वेबसाईट करायचा आहे.
– अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
– ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 ऑगस्ट 2023 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.