संशोधनातून सर्वसामान्यांचे हित वर्धीत झाले पाहिजे !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
संशोधन करण्यामागचा हेतू हा समाजाच्या उन्नतीसाठी असून संशोधकांनी समर्पित होऊन संशोधन कार्य केले पाहिजे जेणे करुन संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे हित वर्धीत झाले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र…