भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३

0

लोकशाही विशेष लेख

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BHARAT ELECTRONICS LIMITED) विविध पदांच्या ४२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दि. १८ मे २०२३ आहे.

पदांचे नाव आणि जागा

१) प्रकल्प अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ५५% गुणांसह बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी (४ वर्षे कोर्स) ३२ वर्षापर्यंत आहे. एकूण पद संख्या ३२७ असून अर्ज शुल्क ४००/- रुपये आहे.

२) प्रशिक्षणार्थी अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ५५% गुणांसह बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी (४ वर्षे कोर्स) २८ वर्षापर्यंत आहे. एकूण पद संख्या १०१ असून अर्ज शुल्क १५०/- रुपये आहे.

सूचना – वयाची अट : ०१ एप्रिल २०२३ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, ओबीसी – ०३ वर्षे सूट]
शुल्क : [एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी – शुल्क नाही]
वेतनमान : ३०,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in

असा करा ऑनलाईन अर्ज-  https://jobapply.in/bel2023maybng/ वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ मे २०२३ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.