रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण: 450 जागा

पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता 

सहाय्यक / Assistant: जागा –  450, शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 50% गुणांसह (pass class for SC/ST/PwBD)

वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 450/- +18% GST रुपये [SC/ST/PwBD/EXS – 50/- +18% GST रुपये]

वेतनमान: 47,849/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Preliminary परीक्षा दिनांक (Online): 21 ऑक्टोबर 2023 आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी

Main परीक्षा दिनांक (Online): 02 डिसेंबर 2023 रोजी

ऑनलाईन अर्ज : RECRUITMENT FOR THE POST OF ASSISTANT – 2023 (ibps.in)

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1Lpb8LQFdyfB1atO8AvDLJNdmpEDsSDnz/view

अधिकृत संकेतस्थळ  : http://www.rbi.org.in

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2023 आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.