Browsing Tag

Reserve Bank of India

लक्ष द्या !फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बँका बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बँक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तुमची देखील बँकेची महत्वाची कामे बाकी असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना तब्बल 11 सुट्ट्या आहेत.. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या…

RBI चा दणका, 3 बँकांना ठोठावला 10 कोटींचा दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय रिझर्व्ह बँकेने  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांना मोठा दणका दिला. यात तीन बड्या बँका आणि पाच सहकारी बँकांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊन पण या बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याने त्यांना दंड…

RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांवर थेट परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक बँकांवर कारवाई करत असते. गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे ऑडिट सुरू होते.…

2000 रुपयांच्या 97 टक्के नोटा आल्या परत – रिझर्व्ह बँक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चलनातून बाद करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत आणि आता लोकांकडे फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा उरल्या आहेत. रिझर्व्ह बँक…

निर्णय : कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर संपर्क न करण्याचे आदेश

नवी दिल्ली ;- आर्थिक संस्थांकडून आणि त्यांच्या वसुली एजंटांकडून वेळीअवेळी होणाऱ्या कर्जवसुलीच्या कारवाईला लगाम लावण्याचे काम रिझर्व्ह बँकेने केले आहे. कारण आता सकाळी आठच्या आधी आणि रात्री सातनंतर कर्जवसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करू नये, असा…

रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये सहाय्यक पदाच्या 450 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4…

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी, वाचा यादी

लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर लवकर करा, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या सुट्यांमध्ये दुसऱ्या…

जाणून घ्या कधी पर्यंत बदलता येणार २ हजारांच्या नोटा…

लोकशाही न्यूज नेटवर्क २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (Reserve Bank of India) ने घेतला असून, दि २३ मे पासून नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये…

बँक खात्यात पैसे नसल्यास तरीही होईल पेमेंट

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. यापैकी, युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे बँकांमध्ये प्री-सेक्शन क्रेडिट लाइन ऑपरेट करण्याची…

कर्जाचा बोजा वाढणार, RBI कडून रेपो दरात वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे (inflation) जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या रेपो रेटमध्ये (Repo…

नोव्हेंबरमध्ये तब्बल १० दिवस बँका बंद ; वाचा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोव्हेंबर (November) महिन्यात जर तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर ही बातमी नक्की वाचा. कारण नोव्हेंबर महिन्यात  बँका तब्बल दहा दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of…

RBI ची मोठी कारवाई ! महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) मोठी कारवाई केली आहे. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे, महाराष्ट्र (Seva Vikas Co-operative Bank Ltd Pune)…

सुवर्णसंधी.. सोनं खरेदी करा फक्त 5197 रुपयांत !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही जर सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करून गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, सोनं चोरीची चिंता देखील असते. सोन्यात…

काय सांगता ! आता UPI पेमेंटवरही चार्ज लागणार ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  डिजिटल प्रणालीमुळे आता सर्वच जण यूपीआय पेमेंटकडे (Unified Payments Interface) वळले असून जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार (Cashless transactions) होतांना दिसत आहेत. मात्र येत्या काळात यूपीआय पेमेंटच्या…

SBI चा ग्राहकांना झटका; खर्चाचं बजेट बिघडणार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. यामुळे ग्राहकांचं खर्चाचं बजेट बिघडू शकतं. SBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर…

मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, RBI ने जारी केली यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असतील तर आताच नियोजन करून घ्या. कारण मे महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार…

बँक लॉकर वापरणाऱ्यांसाठी खूशखबर ! RBI ने जारी केले नवे नियम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही बँक लॉकर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. काय आहेत नवीन नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नवीन बँक लॉकर…

मोठी बातमी.. आजपासून बँकांच्या वेळेत मोठा बदल !

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्व निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने…

नियमांचे उल्लंघन.. Axis आणि IDBI बँकेवर RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना अनेक नियम घालून दिले आहेत, मात्र काही बँकेकडून या नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे आरबीआय कारवाई करते. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI…

अरे वा.. आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसताय. तसेच ATM च्या माध्यमातून चोरीचे प्रकारही वाढत आहेत. इतकेच नव्हे तर डिजिटल चोरीही सहज होतेय. त्यामुळे ATM असो की डिजिटल पेमेंट नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.…

बनावट जात प्रमाणपत्र वापरणाऱ्यांनो सावधान ! पडताळणीसाठी सरकार ‘हे’ तंत्रज्ञान वापरणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरण्यास महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सुरुवात केली. जात प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये सध्या अनेक मॅन्युअल हस्तक्षेपाचा समावेश असल्यामुळे फसवणूक…

लक्ष द्या.. एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुटी; बघा संपूर्ण यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बँक संबंधित महत्वाची कामे असतील तर लवकर नियोजन करा. कारण एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात अचानक बँकेत जायच्या आधी सुट्ट्यांची ही यादी तपासून घ्या. जेणेकरून तुमचा…

मार्च महिन्यात १३ दिवस बँका बंद.. जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मार्च २०२२ साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल, तर शाखेत जाण्यापूर्वी, बँकेच्या सुट्टीची यादी नक्कीच…

फेब्रुवारीत 12 दिवस बँका बंद राहणार; जाणून घ्या तारखा..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक राज्ये किंवा प्रदेशांमध्ये सणासुदीमुळे आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फेब्रुवारीच्या सुट्ट्यांची यादीनुसार…

1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट व्यतिरिक्त जे महत्त्वाचे म्हणजे 1…

RBI चा तीन बँकांना दणका; ३० लाखांवर दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बँकांना तीस लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. एमयूएफजी बँक, चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक…