Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी, वाचा यादी
    राष्ट्रीय

    सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी, वाचा यादी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 29, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर लवकर करा, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्या तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश आहे.

     

     चला तर मग सुट्यांची यादी जाणून घेऊ या. 

     

    3 सप्टेंबर – रविवारची सुट्टी

    6 सप्टेंबर – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी

    7 सप्टेंबर – रोजी बँक सुट्टी – जन्माष्टमी (श्रावण  वद -8) / श्री कृष्ण अष्टमी

    9 सप्टेंबर – दुसरा शनिवार सुट्टी

    10 सप्टेंबर – रविवारची सुट्टी

    17 सप्टेंबर – रविवारची सुट्टी

    18 सप्टेंबर – वर्षसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी

    19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी

    22 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी दिन

    23 सप्टेंबर – महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन आणि चौथा शनिवार सुट्टी

    24 सप्टेंबर – रविवारची सुट्टी

    25 सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेव यांची जयंती

    27 सप्टेंबर – मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)

    28 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी – (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) (बारा वफत)

    29 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार

    Bank Holiday Bank Holiday in September rbi Reserve Bank of India September
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    संघाची ताकद आणि नैतिक पाठबळ असेल तर…

    August 7, 2026

    तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी

    August 6, 2026

    अमित शाह – रक्षा खडसेंच्या भेटीने चर्चांना उधाण!

    August 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif