Browsing Tag

rbi

आता महारष्ट्रातील या बँकेतून ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत; आरबीआयने लादले निर्बंध…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर अंकुश लावला. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही…

निवडणुकीच्या तोंडावर RBIचा मोठा निर्णय !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून त्यापूर्वीच आरबीआयने कर्जदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील बँकांची बँक…

EMI भरणाऱ्यांना दिलासा ! कर्जाशी संबंधित नवीन नियम लागू

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मासिक हप्ते (EMI) भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यांवरील दंड आकारण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिलपासून लागू झाली आहेत. नवीन नियम बँका आणि वित्त…

भारताची चालू खात्यातील तूट ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 10.5 अब्ज डॉलरवर घसरली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताची चालू खात्यातील तूट (CAD) 10.5 अब्ज डॉलरवर घसरली आहे. हे भारताच्या जीडीपीच्या 1.2 टक्के इतके आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)…

मार्चमध्ये एकूण 14 दिवस बँका राहतील बंद…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशभरात महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी महाशिवरात्रीचा उत्सव शुक्रवारी (8 मार्च) येत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये बँकांना या दिवशी सुट्टी असेल.…

२९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँक चालणार नाही! आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी दिले संकेत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक चालवण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास…

लक्ष द्या !फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बँका बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बँक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तुमची देखील बँकेची महत्वाची कामे बाकी असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना तब्बल 11 सुट्ट्या आहेत.. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या…

कर्जमाफी संदेशापासून राहा सावध आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन

जळगाव;- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.…

कर्जमाफीवरील अनधिकृत मोहिमांविरुद्ध आरबीआयचा सावधानतेचा इशारा

जळगाव,;- - कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या काही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) लक्षात आल्या आहेत. या संस्था प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा अनेक मोहिमांचा सक्रियपणे प्रचार करत…

RBI ने केले नियम कडक, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

लोकशाही न्यूज नेटवर्क आरबीयाने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहे. या कंपन्या आता लोकांकडून फक्त 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच ठेवी घेऊ शकणार आहे. यापूर्वी हा नियम 10 वर्षांसाठी होता. याबाबत 29 फेब्रुवारपर्यंत…

UPI संबंधित हे 5 नवीन नियम तुम्हाला माहित असणे आहे आवश्यक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या कोटींवर पोहोचली आहे. याचे कारण म्हणजे UPI द्वारे पेमेंट करणे खूप सोपे आहे. UPI ची वाढती लोकप्रियता पाहता अलीकडच्या काळात अनेक मोठे बदल…

RBI ची ३ बँकांवर मोठी कारवाई; ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक कारवाई करत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १२ जानेवारी रोजी ESAF स्मॉल फायनान्स बँक, धनलक्ष्मी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांच्यावर नियमांचे पालन न केल्याबद्दल…

RBI चा दणका, 3 बँकांना ठोठावला 10 कोटींचा दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय रिझर्व्ह बँकेने  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांना मोठा दणका दिला. यात तीन बड्या बँका आणि पाच सहकारी बँकांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊन पण या बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याने त्यांना दंड…

Axis Bank, मणप्पुरम फायनान्सला मोठा दंड, RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांना अनेक नियम आणि अटी ठरवून देत असते. मात्र त्या नियमांचे उल्लंघन झाल्यास RBI कडून संबंधित बँकांना मोठा दंड ठोठावला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेअॅक्सिस बँकेला…

RBI ची ICICI, कोटक बँकेवर मोठी कारवाई, ग्राहकांना फटका?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे. जी व्याजदरापासून बँकिंग नियम बनवते. ज्याचे पालन बँकांना करावे लागते. जर कोणत्याही बँकेने या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्याचे…

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हीही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला असून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.  RBI  बँकेला त्यांच्या अ‍ॅपसंदर्भात…

दिलासादायक : तुमचा EMI वाढणार नाही, रेपो रेट जैसे थे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवले आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाहीय. RBI ने सलग चौथ्यांदा व्याजदर 6.5% वर स्थिर ठेवले आहेत. RBI गव्हर्नर…

2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  2000 रुपयांच्या नोटा तुमच्याही असतील तर ही बातमी नक्की वाचा. 19  मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घोषणा केली होती.  2000  रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या नोटा बँका…

RBI ची 3 बँकांवर मोठी कारवाई, काय होणार परिणाम ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी काही नियम ठरवलेले असतात. तरीही काही बँका नियमांचे उल्लंघन करत असतात. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील तीन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने…

दिलासादायक ! ‘कर्जदारांसाठी RBI चे नवे नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कर्जदारांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देण्यासाठी बँका आणि एनबीएफसीच्या मनमानी कार्यपद्धतीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला असून नियमांमध्ये बदल केला आहे.…

RBI ची मोठी घोषणा; आता UPI अॅपद्वारे मिळणार कर्ज

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अनेक जण बँकेतून कर्ज काढत असतात, मात्र त्यासाठी बँकेत खूप फेऱ्या माराव्या लागतात. पण आता तुम्हाला बँकेत चकरा मारायची गरज नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. आता  UPI अॅपद्वारे मिळणार…

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँकांना सुट्टी, वाचा यादी

लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर लवकर करा, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या सुट्यांमध्ये दुसऱ्या…

कर्जदारांना दिलासा! RBI कडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली;- सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत सुरू असलेल्या लढाईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल, ईएमआय तेवढाच राहिल का त्यामध्ये कोणते बदल होतील…

ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पहा यादी

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या ऑगस्ट महिना सुरु असून तुम्हाला देखील बँकांची कामे करायची असतील तर हि बातमी नक्की वाचा. ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना तब्बल 14 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. म्हणून बँकेत जाण्याआधी ही सुट्ट्यांची यादी…

गुलाबी नोट बदली करताय? मग रांगेत उभ राहण्यापूर्वी हे कागदपत्र सोबत ठेवा; नाहीतर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय लोक अजूनही १००० आणि ५०० च्या नोटबंदीच्या धक्क्यातून सावरत नाहीत तोच 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेने अचानक दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा…

आपले व्यवहार लवकर आटपा; 14 दिवस बँक राहणार बंद…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या ऑनलाईन बँकिंगमुळे (Online banking) अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सतत बँकेत जावं लागत नाही, पण अजूनही अशी काही कामं आहेत जी बँकेतच जाऊन पूर्ण होतात. जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही…

नोव्हेंबरमध्ये तब्बल १० दिवस बँका बंद ; वाचा सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोव्हेंबर (November) महिन्यात जर तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर ही बातमी नक्की वाचा. कारण नोव्हेंबर महिन्यात  बँका तब्बल दहा दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of…

सप्टेंबरमध्ये महागाई दर 7.41 टक्क्यांवर; एप्रिल नंतरचा उच्चांक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी…

मोठी बातमी.. कर्जावरील व्याजदर वाढणार; RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo rate) 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असल्याने सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे. भारतीय रिझर्व्ह…

महाराष्ट्रातील अजून एका बँकेचा आरबीआयने परवाना केला रद्द…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. तसेच या बँकेला दिलेल्या सूचनांमध्ये खातेदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कमही परत करावी, असे म्हटले आहे. मात्र, यासाठी…

किरकोळ महागाई दर 7 टक्क्यांवर…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क: खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. एक महिन्यापूर्वी जुलैमध्ये हा दर 6.71…

कर्ज महागणार ! RBI ने रेपो दरात केली वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुन्हा कर्ज महागणार आहे. आरबीआयने रेपो दरात (RBI Hike Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या (RBI) पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ…

1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम ; थेट तुमच्या खिशावर परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तीन दिवसांनंतर ऑगस्ट महिना (August 2022) सुरु होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून काही नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असायला पाहिजे, जेणेकरून…

मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद, RBI ने जारी केली यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जर तुम्हाला बँकेचे व्यवहार करायचे असतील तर आताच नियोजन करून घ्या. कारण मे महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) मे 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार…

नियमांचे उल्लंघन.. Axis आणि IDBI बँकेवर RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना अनेक नियम घालून दिले आहेत, मात्र काही बँकेकडून या नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे आरबीआय कारवाई करते. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI…

RBI चा तीन बँकांना दणका; ३० लाखांवर दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन बँकांना तीस लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. एमयूएफजी बँक, चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक…

मोदींच्या हस्ते RBIच्या नवीन योजनांचा शुभारंभ.. सामान्यांना होणार फायदा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  दोन योजनांचा शुभारंभ केला. रिटेल डॉयरेक्ट स्कीम  आणि इंटीग्रेटेड ओमबड्समॅन स्कीम  सुरू केल्याने किरकोळ…

12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक  करायची असेल तर सोमवारपासून सुवर्णसंधी आहे. 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरीजची विक्री सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपासून चालेल.…

विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 14 बँकांना कोट्यवधींचा दंड

मुंबई  विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया  यांसह 14 बँकांना आर्थिक दंड आकारला आहे. या 14 बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी…

रिझर्व्ह बँकेचे रेपो दर ‘जैसे थे’च !

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठकीनंतर आज समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील काही महिने महत्त्वाचे असल्याचे दास म्हणाले.…