Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लक्ष द्या !फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बँका बंद
    ताज्या बातम्या

    लक्ष द्या !फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बँका बंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 1, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    बँक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तुमची देखील बँकेची महत्वाची कामे बाकी असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण फेब्रुवारी महिन्यात बँकांना तब्बल 11 सुट्ट्या आहेत..

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये वीकेंडसह बँका 11 दिवस बंद राहतील. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसेच रविवारची सुट्टी असणार आहे.

    फेब्रुवारी 2024 मधील बँक सुट्ट्यांची यादी

     

    4 फेब्रुवारी 2024: रविवार

    10 फेब्रुवारी 2024: दुसरा शनिवार

    11 फेब्रुवारी 2024: रविवार

    14 फेब्रुवारी 2024: वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजा (त्रिपुरा, ओरिसा आणि पश्चिम बंगाल)

    15 फेब्रुवारी 2024 : लुई-नगाई-नी (मणिपूर)

    18 फेब्रुवारी 2024: रविवार

    19 फेब्रुवारी 2024: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्र)

    20 फेब्रुवारी 2024: राज्य दिन (मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश)

    24 फेब्रुवारी 2024: शनिवार

    25 फेब्रुवारी 2024: रविवार

    26 फेब्रुवारी 2024 : न्योकुम (अरुणाचल प्रदेश)

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bank Holidays Bank Holidays in February Bank holidays in February 2024 February rbi Reserve Bank of India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आकडे वाढले, आनंद हरवला!

    October 6, 2026

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026

    विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्ली निघाली ढवळून

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif