Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»नोव्हेंबरमध्ये तब्बल १० दिवस बँका बंद ; वाचा सुट्ट्यांची यादी
    राष्ट्रीय

    नोव्हेंबरमध्ये तब्बल १० दिवस बँका बंद ; वाचा सुट्ट्यांची यादी

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 27, 2022Updated:October 27, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नोव्हेंबर (November) महिन्यात जर तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर ही बातमी नक्की वाचा. कारण नोव्हेंबर महिन्यात  बँका तब्बल दहा दिवस बंद असणार आहेत.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) प्रत्येक महिन्याप्रमाणे नोव्हेंबर २०२२ च्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण १० दिवस बँका बंद राहणार आहेत.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. त्यानुसार ॉ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्यांमधील विशिष्ट सुट्ट्यांचा देखील समावेश आहे ती सर्व यादी खालीलप्रमाणे –

    नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या –

    १ नोव्हेंबर २०२२ – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद

    6 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

    8 नोव्हेंबर 2022 – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव बँका आगरतळा, बंगळुरू, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुट्ट्या बंद.

    11 नोव्हेंबर 2022 – कनकदास जयंती/ वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद

    12 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

    13 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

    20 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

    23 नोव्हेंबर 2022 – सेंग कुत्सानेम- शिलाँगमध्ये बँका बंद

    26 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

    27 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bank Holiday Bank Holidays November 2022 November rbi Reserve Bank of India
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आकडे वाढले, आनंद हरवला!

    October 6, 2026

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026

    विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्ली निघाली ढवळून

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif