१२वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची संधी आहे. विशेष मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरची एकप्रकारची मोठी संधीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही एक प्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार. नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल २०२ जागा या भरल्या जाणार आहे. विविध पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया पदांसाठी असल्याने वयाची अट आणि शिक्षणाची अट ही पदानुसार ठरवण्यात आली. पदवीधर उमेदवारांपासून ते बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. ही मोठी संधी आहे.

त्या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटचे अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. 29 फेब्रुवारी 2014 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला त्यापूर्वीच अर्ज करावा लागणार आहे.

वैद्यकीय अधिकारी पासून ते परिचारिका पर्यंतचे विविध पद भरले जात आहेत. यासोबतच काही कागदपत्रे देखील लागणार आहेत. गुणपत्रिका, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आधार, कार्ड पॅन कार्ड, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, सध्याचा फोटो हे सर्व कागदपत्र वरती दिलेल्या पत्त्यावर द्यावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.