लोकशाही नोकरी संदर्भ
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल 2109 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे. जाणून घेऊया अधिक माहिती..
एकूण: 2109 जागा
पदांचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) – एकूण जागा : 532, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) – एकूण जागा : 55, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
3) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / Junior Architect – एकूण जागा : 05, शैक्षणिक पात्रता : 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्रज्ञ पदवी, कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Asstt – एकूण जागा : 1378, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स, स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात.
5) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade)- एकूण जागा : 08, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
6) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade)- एकूण जागा : 02, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7) उद्यान पर्यवेक्षक / Garden Supervisor – एकूण जागा : 12, शैक्षणिक पात्रता : कृषी किंवा उद्यानविद्या पदवी, 02 वर्षे अनुभव
8) सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / Assistant Junior Architect- एकूण जागा : 09, शैक्षणिक पात्रता : 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्राची पदवी
9) स्वच्छता निरीक्षक / Sanitary Inspector- एकूण जागा : 01, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
10) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk- एकूण जागा – 27, शैक्षणिक पात्रता : 10वी परीक्षा उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवी
11) प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant – एकूण जागा : 05, शैक्षणिक पात्रता: 10वी परीक्षा उत्तीर्ण, विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
12) वाहन चालक / Driver – एकूण जागा : 02, शैक्षणिक पात्रता: 10वी परीक्षा उत्तीर्ण, हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव
13) स्वच्छक / Cleaner – एकूण जागा: 32, शैक्षणिक पात्रता: 7वी परीक्षा उत्तीर्ण
14) शिपाई / Peon – एकूण जागा : 41, शैक्षणिक पात्रता: 10वी परीक्षा उत्तीर्ण
सूचना – वयाची अट : 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – 05 वर्षे सूट]
शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – शुल्क नाही]
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
जाहिरात : https://drive.google.com/file/d/1icFTznHrh6yZ2wqJOV4nAcpjfEjcLHUO/view
अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahapwd.com
असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/EForms/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 नोव्हेंबर 2023 आहे.