सुवर्णसंधी.. कर्मचारी निवड आयोगाकडून 1324 जागांची भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission JE] विविध पदांच्या 1324 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2023 आहे.

परीक्षेचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023

पदांचे नाव आणि जागा

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) – 1095
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) / Junior Engineer (Mechanical) – 31
3 कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) / Junior Engineer (Electrical) – 125
4 कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) / Junior Engineer (Electrical & Mechanical) – 73

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य/ यांत्रिक/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा.

वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

CBT (पेपर I) दिनांक : ऑक्टोबर 2023 रोजी

अधिकृत संकेतस्थळ – http://www.ssc.nic.in

भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2023 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.