मराठवाडा विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर  येथे विविध पदांच्या 73 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2023 आहे.

 

एकूण: 73 जागा

 

पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता

 

1 प्राध्यापक / Professor : एकूण जागा – 03, शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील पीएच.डी. पदवी,  10 वर्षे अनुभव.

 

2 सहयोगी प्राध्यापक / Associate Professor :  एकूण जागा – 20, शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील पीएच.डी. पदवी  किंवा किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य श्रेणी) 02) 08 वर्षे अनुभव.

 

3 सहायक प्राध्यापक / Assistant Professor : एकूण जागा – 50, शैक्षणिक पात्रता –  बंधित विषयातील पीएच.डी. पदवी किंवा किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा समतुल्य श्रेणी) आणि NET/SET/ SLET / बी.ई. / बी. टेक. / बी.एस. आणि एम.ई. / एम. टेक / एम.फार्मा (फार्मास्युटिक्स) / एम.एस. किंवा इंटिग्रेटेड एम. टेक. प्रथम श्रेणीसह संबंधित शाखेत किंवा कोणत्याही एकामध्ये समतुल्य पदवी

 

शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 300/- रुपये]

 

वेतनमान : 57,400/- ते 2,18,200/- रुपये.

 

नोकरी ठिकाण : संभाजीनगर  (महाराष्ट्र)

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (M.S.), India”.

 

जाहिरात: https://drive.google.com/file/d/17ulPEd9-FXGW6WwZBJkHyTBN4ZKE-1tC/view

 

अधिकृत संकेतस्थळ : http://www.bamu.ac.in

 

असा करा अर्ज 

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2023 आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.