सुवर्णसंधी ! 1 लाखापेक्षा जास्त पगार, असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी नक्की वाचा. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ

भरले जाणारे पद – वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब)

पद संख्या – 25 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024

वय मर्यादा – 30 वर्षे

 

अर्ज फी 

1. SC/ST – Rs. 500/-

2. General/ OBC/EWS – Rs. 1000/-

3. PWD – Nil

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

The candidate must be Graduate in Agriculture/ Horticulture/ Food Technology/Post-harvest

Technology/ Agriculture Economics/ Agriculture Engineering /Food Sciences from a recognized

University preferably Master Degree in the same field.

 

मिळणारे वेतन – Rs.35,400/- ते 1,12,400/- रुपये दरमहा

 

असा करा अर्ज 

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

अधिकृत वेबसाईट – https://nhb.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.