Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी, 34000 मिळेल पगार
    राष्ट्रीय

    परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी, 34000 मिळेल पगार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. एअर इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण भारतात सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

    इच्छुक उमेदवारांनी 8 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी AAICLAS या aaiclas.aero या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तेथे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 906 पदे भरण्यात येणार आहेत. AAICLAS देशभरात सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर) पदांसाठी 3 वर्षांसाठी निश्चित मुदतीच्या आधारावर भरती करणार आहे.

    पदांची संख्या :

    सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर) – 906

    वयोमर्यादा :

    कमाल वय 27 वर्षे, यापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही.

    अर्ज शुल्क :

    सामान्य तसेच ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये इतके आहे. तर महिला, SC/ST आणि EWS उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

    आवश्यक कौशल्ये :

    कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांन 60 % गुण आणि SC/ST उमेदवारांसाठी 55 % गुण मिळालेले असावेत.

    असा करा अर्ज :

    AAICLAS चे ऑफिशिअल पोर्टल http://aaiclas.aero वर जावे.

    होमपेज वर करिअर टॅबवर जावे.

    त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करावे.

    रजिस्ट्रेशन करून अर्ज भरण्यासाठी पुढे जावे.

    फॉर्म भरा, अर्जासाठीचे शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

    प्रिंटआउट घ्या.

     

     

    AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited AAICLAS JOB ALERT
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif