10वी पास, ITI उमेदवारांसाठी NLC इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड [Neyveli Lignite Corporation Limited] मध्ये SME ऑपरेटर पदांच्या 92 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

 

एकूण जागा : 92

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

SME ऑपरेटर / SME Operator: शैक्षणिक पात्रता- 01) 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)  02) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 63 वर्षांपर्यंत

शुल्क : 486/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – 236/- रुपये]

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज : https://web.nlcindia.in/rec072023/

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1AyvSnTC-87y26CDWFwezvkAdsRtf0cEy/view

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nlcindia.com

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://web.nlcindia.in/rec072023/ या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.