दूरसंचार विभागात नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

दूरसंचार विभाग [Department of Telecommunication] मध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण: 16 जागा

पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता

1.  अभियंता / Engineer : एकूण जागा – 13, शैक्षणिक पात्रता–  01) Degree from a recognized University in Telecommunication Engineering or Electrical Engineering with Radio Communication or Electronics or Telecommunication as a special Subject. OR 02) Master’s Degree in Science with Physics and Radio Communication or Electronics or Telecommunication as a special subject; OR 03) M.Sc degree or its equivalent with Wireless Communication, Electronics

 

2.  कनिष्ठ वायरलेस अधिकारी / Junior Wireless Officer:  एकूण जागा – 03, शैक्षणिक पात्रता – 01) Degree in Engineering or Technology in the fields of Telecommunications or Electrical or Electronics or Radio Communications from a recognized university or Institute. OR 02) Certificate in maritime mobile or Acro-Mobile communications from a recognized university or Institute.

वयाची अट : 11 सप्टेंबर 2023 रोजी वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Under Secretary (Admn. l), Department of Telecommunications, Room No. 417, Sanchar Bhawan, 20, Ashoka Road, New Delhi- 110001.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात  : https://drive.google.com/file/d/1HOfnniErSy_DC1IZJ1TFyOr3BJGqMVrs/view

अधिकृत संकेतस्थळ  : http://www.dot.gov.in

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.