सुवर्णसंधी.. भारतीय विमानतळ प्राधिकरणात 342 जागांची भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) मध्ये विविध पदांच्या 342 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

पदांचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

1 कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office) – 09, पदवीधर, 30 वर्षांपर्यंत

2 वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts) – 09, बी.कॉम, 02 वर्षे अनुभव, 30 वर्षांपर्यंत

3 कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग) / Junior Executive (Common Cadre) – 237, कोणत्याही शाखेतील पदवी, 27 वर्षांपर्यंत

4 कनिष्ठ कार्यकारी (वित्त) / Junior Executive (Finance) – 66, बी.कॉम, ICWA/CA/एमबीए (फायनान्स), 27 वर्षांपर्यंत

5 कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा) / Junior Executive (Fire Service)- 03, बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल), 27 वर्षांपर्यंत

6 कनिष्ठ कार्यकारी (कायदा) / Junior Executive (Law)- 18, विधी पदवी (एलएलबी), 27 वर्षांपर्यंत

 

सूचना – वयाची अट : 04 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतनमान : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ-  http://www.aai.aero

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.