10वी पास, ITI उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची संधी !

0

लोकशाही नोकरी संदर्भ

 

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये ट्रेड्समन मेट पदांच्या 362 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण: 362 जागा

पदाचे नाव : ट्रेड्समन मेट / Tradesman Mate

शैक्षणिक पात्रता: 10वी परीक्षा उत्तीर्ण , आयटीआय

वयाची अट : 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये.

नोकरी ठिकाण : अंदमान & निकोबार

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1eaNFhyMqUwuAJzh5nvUSoidcWn8Vvk5j/view

अधिकृत संकेतस्थळ : http://www.indiannavy.nic.in

असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://karmic.andaman.gov.in/HQANC या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.