सुवर्णसंधी.. जळगाव जिल्हा न्यायालयात मेगाभरती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात मेगाभरती होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा न्यायालयाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. सातवी पास ते पदवी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. जाणून घ्या अधिक तपशील..

या पदांची होणार भरती 

1) लघुलेखक – 06

2) कनिष्ठ लिपिक – 92

3) शिपाई/हमाल – 34

 

शैक्षणिक पात्रता

लघुलेखक (निम्नश्रेणी): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT

कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT

शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी

(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

 

वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी

लघुलेखक S-14: 38600-122800

कनिष्ठ लिपिक S-6: 19900-63200

शिपाई/हमाल S-1: 15000-47600

 

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

 

जाहिरात : https://adda247jobs-wp-assets-adda247.s3.ap-south-1.amazonaws.com/jobs/wp-content/uploads/sites/11/2023/11/30095043/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-2023%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-PDF.pdf

 

Leave A Reply

Your email address will not be published.