नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

0

लोकशाही नोकरी संदर्भ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ [Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University] नागपूर येथे विविध पदांच्या 92 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण: 92 जागा

पदांचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता

1) पदाचे नाव – प्राध्यापक / Professor
पद संख्या – 18
शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 10 वर्षे अनुभव

 

2) पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक / Associate Professor
पद संख्या – 25
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 08 वर्षे अनुभव

3) पदाचे नाव – सहायक प्राध्यापक / Assistant Professor
पद संख्या – 49
शैक्षणिक पात्रता – भारतीय विद्यापीठातील संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (समतुल्य) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठामधून समतुल्य पदवी, पीएच.डी. पदवी

शुल्क : 500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 300/- रुपये]

वेतनमान : 57,700/- रुपये ते 2,18,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, RashtrasantTukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur – 440033 (M.S.), India”.

जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1rUfDDdxQA3RTYnZG12whkdywSNc4FrDu/view

अर्ज : https://drive.google.com/file/d/1B6XWJdb61Zvp-S416z48BHyZFodxlj1M/view

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nagpuruniversity.ac.in

असा करा अर्ज

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

Leave A Reply

Your email address will not be published.