पुणे विद्यापीठात मेगा भरती, तब्बल १ लाखापेक्षा जास्त पगार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण: 111 जागा

पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता

1) प्राध्यापक (Professor) : जागा – 32, शैक्षणिक पात्रता – पीएच.डी. + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव  किंवा पीएच.डी.  + 10 वर्षे अनुभव

2) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : जागा- 32, शैक्षणिक पात्रता – 01)  पीएच.डी  02) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी  03) 07 रिसर्च पब्लिकेशन्स  04) 08 वर्षे अनुभव

3) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : जागा – 47, शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा पीएच.डी.

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

वेतनमान : 57,700/- रुपये ते 1,44,200/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007.

ऑनलाईन अर्ज : https://admin.unipune.ac.in/recruitment/

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1u23_vc5fipWZXzls3utsPqA7ciXrCO62/view

Official Site : http://www.unipune.ac.in

असा करा अर्ज 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://admin.unipune.ac.in/recruitment/ किंवा अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आणि पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अधिक माहिती http://www.unipune.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.