Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»१० वी पास आहात ? गुप्तचर विभागात ६७७ जागांसाठी भरती
    नोकरी संदर्भ

    १० वी पास आहात ? गुप्तचर विभागात ६७७ जागांसाठी भरती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही नोकरी संदर्भ 

     

    १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय गुप्तचर संस्थेत नोकरीची मोठी संधी आहे. गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांच्या एकूण ६७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

     

    पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी

     

    एकूण पदसंख्या – ६७७

     

    शैक्षणिक पात्रता – १० वी पास

     

    नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर

     

    वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

     

    अर्जाची पद्धत – ऑनलाईन

     

    अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ ऑक्टोबर २०२३

     

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३

     

    अधिकृत वेबसाईट – http://www.mha.gov.in

     

    पगार : सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक – २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये.

     

    मल्टी टास्किंग कर्मचारी – १८ हजार ७०० रुपये ते ५६ हजार ९०० रुपये.

     

    अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/16qVMI5bKpiPBXQWH9Z7TAXmgbFYzDv9W/view

    Intelligence Bureau Bharti 2023 JOB ALERT
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif