जळगाव जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदांची भरती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 344 जागांसाठी भरती होणार आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे.

 

पदाचे नाव : पोलीस पाटील

एकूण: 344 जागा

 

उपविभागानुसार  जागा

फैजपूर- 43, अमळनेर- 80, भुसावळ- 36, एरंडोल- 66, पाचोरा    – 36, चाळीसगाव- 41, जळगाव- 42

 

शैक्षणिक पात्रता :  दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा ,  स्थानिक रहिवासी

 

वयाची अट : 18 जुलै 2023 रोजी 25 ते 45 वर्षे

 

शुल्क : 600/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

 

वेतनमान : नियमानुसार

 

नोकरी ठिकाण : जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)

 

अधिकृत संकेतस्थळ : http://www.jalgaon.gov.in

 

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://police.ppbharti.in/Home/Index या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. अधिक माहितीसाठी http://www.jalgaon.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.