Browsing Tag

Faizpur

पाडळसे गावाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; फैजपूर ते भुसावळ रस्त्यावरील पाडळसे गावा जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही ट्रक पूर्णपणे लोड…

फैजपूर येथे कृषी प्रदर्शनाला जनार्दन हरी महाराज यांची भेट….!

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मोरगांव (ता.रावेर) याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन दिवसांपासून फैजपूर (ता.यावल) येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. या…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

सावदा फैजपूर महामार्गावर बस – ट्रकची समोरासमोर धडक…

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सावदा फैजपूर महामार्गावर आज संध्याकाळी 7 वा 30 मिनिटांनी सावदा येथील साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. खाजगी बसमध्ये 18 प्रवासी असल्याचे समजते…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

हृदयद्रावक; आजारी आजीला भेटायला गेला; आणि आजीसह जगातून नातूही गेला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील फैजपूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या गावातच राहणाऱ्या आजीची प्रकृती खालावल्याची बातमी कळताच २४ वर्षीय नातू आजीला पाहण्यासाठी आला. मात्र आजीची भेट घेऊन तिला…

जळगाव जिल्ह्यात 344 पोलीस पाटील पदांची भरती

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या 344 जागांसाठी भरती होणार आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. पदाचे नाव : पोलीस…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

फैजपूर येथे चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

फ़ैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क फ़ैजपूर (Faizpur) शहरातील लक्ष्मीनगर भागात गेल्या सहा वर्षांपासून दारू पिऊन मारहाण तसेच चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीने ६ जूनला तापाच्या पाच गोळ्या गळा दाबून तिला जबरदस्तीने खाऊ घालून ठार मारण्याचा प्रयत्न…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सम्मेलनाचे आयोजन

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: फैजपूर येथील सेवाभावी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री सम्मेलन दि १८ व १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारतातून…

लैंगिक आजार आणि आहाराविषयी जागरुक राहणे गरजेचे – डॉ. राजश्री नेमाडे

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर च्या IQAC विभाग द्वारा नुकतेच लैंगीक स्वास्थ आणि आहार जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप  यांनी उपस्थितांना…

किशोर मेढे यांच्या “दलित भारत” ग्रंथास राज्य सरकारचा साहित्य, संस्कृती विभागाचा पुरस्कार…

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल दि २७ रोजी राज्य शासनाच्या वतीने "मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने" मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र राज्य अनु.जाती, जमाती आयोगाचे सदस्य सचिव…

फैजपूर येथे मारुख हॉस्पिटल आणि सारा हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबीर

लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर येथील ताहानगर मध्ये मारुख हस्पिटल मध्ये आज दिनांक २३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात रक्तदाब, मधुमेह शुगर तसेच इकोकोडिंगैरफ सहित अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच यावेळी…

मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेला स्थगिती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या दोन दिवसांपासून कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच आहेत. त्यात दुसरीकडे विधानसभेत आमदार राजूमामा भोळे यांनी कारखान्याच्या लिलावाबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर…

श्री जगन्नाथ गोशाळेच्या विविध उत्पादनांचे लोकार्पण

वडोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जगन्नाथ गोशाळेच्या माध्यमातून गाईचे शेण व गोमूत्रापासून जगन्माता निष्कलंक गोवरी, जगन्माता निष्कलंक सुगंधित धूप तसेच अगरबत्ती या नैसर्गिक व पर्यावरण पूरक गुणधर्म…

मधुकर साखर कारखाना कामगारांची व्यथा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात 42 वर्षापासून सुरू असलेला फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अखेर तो कारखाना खाजगी कंपनीस विक्री करण्यात आला. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक…

अपहरण झालेल्या तरुणीचे दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत लग्न; पोलिस ठाण्यात हजर

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावमध्ये 60 वर्षीय आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन प्रेयसीचे अपहरण केले. सिनेमाला साजेशे प्रेम प्रकरण जळगावात उघडकीस आले आहे. लग्नासाठी उतावीळ प्रेमीने चक्क प्रेयसीच्या अपहरणाचा बनाव रचला आणि…

मधुकर साखर कारखान्याची अखेर बँकेकडून विक्री

लोकशाही संपादकीय लेख 42 वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या मालकीच्या स्थापन झालेल्या कारखान्याची जिल्हा सहकारी बँकेने खाजगी मालकाला विक्री केली. 42 वर्षानंतर अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मालकी संपुष्टात आली. माजी…

मुलीशी का बोलतो ? विचारून तरूणावर विळ्याने वार

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुलीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना यावल तालुक्यातील न्हावी येथील धनगर वाडा येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बापरे.. फैजपूरमध्ये ३५ किलो गोमांस जप्त; ३ जणांवर गुन्हा

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीवरून बेकायदेशीररित्या गोमांस विक्रीसाठी नेणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आल्याची घटना फैजपुर शहरात घडली असून ३५ किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

मसाकाच्या विविध मागण्यांसाठी मनसेने केलेल्या आमरण उपोषणाची सांगता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील फैजपूर (न्हावी) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, तर या उपोषणाला कारखाना कामगारांनी देखील आपला पांठीबा दिला…

वृध्दाला बांबूने मारहाण; गुन्हा दाखल

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क बामणोद शिवारातील केळीच्या बागातून म्हशी काढ असे सांगितल्याच्या रागातून वृध्दाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात…

महिला तलाठ्याचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर (Faizpur) शहरातील श्रीकृष्ण नगरात वास्तव्यास असलेल्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे.…

प्रौढाची आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भालोद येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरातील वरच्या माजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर…

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा आरोपी केतन मधुकर पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारींसह न्हावी येथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, जळगाव यांना…

अजय चौधरी याचा राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉमचा विद्यार्थी अजय दौलत चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या…

खळबळजनक.. ६ वर्षीय मुलाचा खून करून बापाची आत्महत्या

फैजपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या…

व्यापाऱ्याची ४ लाखात फसवणूक; चार जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  फैजपुर ता. यावल फैजपूर शहरातील शिवकॉलनी भागात राहणाऱ्या व्यापाऱ्याला कंपनीची फ्रंचायशी देतो असे सांगून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात फसवणुकीचा…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…