Browsing Tag

#amalner

पूजेसाठी होम पेटवला.. धूर झाला..

लोकशाही न्यूज नेटवर्क दशक्रिया विधी आटोपल्यानंतर अकराव्याची पूजा करण्यासाठी नदीवर मंडळी जमली होती. दुपारी पूजा सुरु असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अकराव्याची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना…

अमळनेरमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सोमवारी घडली. सात ते आठ जणांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत संबंधिताला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या हल्ल्यानंतर बराच वेळ सराईत…

पातोंड्यात एकाला वीट मारून केले जखमी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अंगणातून रिक्षा गेली म्हणून तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून जखमी आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पातोंडा येथे घडली. शांताराम भालेराव पाटील…

मोबाईल हॅक करून एक लाखात फसवणुक

अमळनेर, लोकशाह न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  अमळनेर शहरातील एकाचा मोबाईल हॅक करून एक लाख रुपयात गंडवल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

तो खून अनैतिक संबंधातून .. प्रियकरासह पत्नी अटकेत

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. काल तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला आला होता. याबाबत मोठा खुलासा झाला असून अनैतिक संबंधातून…

अमळनेरमध्ये एमआयडीसीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला आला आहे. तुषार चौधरी (रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव असून तो अमळनेर तालुक्यातील मारवड येथील मूळ…

प्रेमसंबंधाच्या संशयावरून तिघांवर चाकू हल्ला

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील जानवे येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे २४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय उर्फ…

अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा फडकविणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकविनार असा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मंत्री…

सर्वांगीण विकासासाठी तुमची साथ हवी – मंत्री अनिल पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात मला तुमची साथ हवी आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य…

अतिशय वाईट परिस्थितीही केवळ तुमच्याच बळावर जिंकलो

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तब्बल दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे सर्वच बाजूने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असताना इतरांप्रमाणे घरांला कुलूप लावून कधी पळालो नाही आणि मागची विधानसभा निवडणूक केवळ तुमच्याच…

शाळेच्या गच्चीवर नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेरमधून संतापजनक घटना समोर आली आहे. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसवून एका बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धककदायक घटना…

माजी आ. शिरीष चौधरी तुतारी हाती घेणार ?

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून धुसफुस सुरू असून जागा वाटपाच्या तिढ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नजीकचे असलेले समर्जीत घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी…

अज्ञात वाहनाने तरुणाला उडवले : तरुण जागीच ठार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकी लावून बाजूला उभा असलेल्या तरुणाला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अमळनेर…

जळगाव हादरले ! मूकबधीर अल्पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्याचार

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  दिवसेंदिवस चिमुकल्या मुली देखील असुरक्षित होत आहेत. बदलापूरची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. अमळनेर तालुक्यातील गावात १२ वर्षीय मूकबधीर मुलीसोबत अत्याचार…

समस्या सोडविण्यासाठी लवकरच निधी देणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  लाडकी बहीण योजना जनसन्मान यात्रेनिमित्ताने दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे अमळनेर तालुक्यात काल (दि. १२) आले असता, अमळनेर तालुक्यातील डांगर बु।। येथील सरपंच प्रकाश वाघ…

जळगावात बनावट दारूसाठ्याची वाहतूक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवार येथे चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून देशी- विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना (वाहन क्रमांक- एमएच -३० बीडी- ११०३) हे वाहन पकडण्यात आलं. वाहनासह पाच लाख 79 हजार…

पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्य हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात…

खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी 250 च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, गावात पसरली शोककळा

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  वावडे गावातील वीस वर्षीय तरुणाचा शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी घडली आहे. गौरव दीपक माळी (वय २०) हा तरुण शेतात कामासाठी गेला असता फवारणी करताना…

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क  निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व…

पाडळसरे धरण कामासाठीचा पल्ला गाठणे अजून कोसो दूर..!

लोकशाही संपादकीय लेख  पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या जळगाव व धुळे जिल्ह्यासाठी सुजलाम सुफलाम ठरणाऱ्या तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प अर्थात अंमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाला केंद्रीय वन खात्याची अंतिम मान्यता मिळण्याची मिळाल्याची…

मंत्री अनिल पाटील, साहेबरावदादा झाले सख्ये

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्यात मनोमिलन झाले आहे.  या निर्णयाचे सर्व आजी, माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले आहे. दि. 29 रोजी राजवड येथे साहेबराव पाटील…

बापरे.. खानदेश एक्स्प्रेसमधून 15 जणांच्या बॅग चोरी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण प्रवास करताना तुमच्या मौल्यवान सामानाची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबईकडून गुजरात मार्गे अमळनेरकडे येत असलेल्या खानदेश…

राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही

अमळनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क  मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादा पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच असून सख्ख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदारसंघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी…

अतिरिक्त अर्थसंकल्पात योग्य निर्णय जाहीर करा..!

अमळनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील १०२१ महसूली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन सवलती लागू करण्यात आलेल्या असून अमळनेर विधानसभा…

मंगळ ग्रह मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त अलोट गर्दी

अमळनेर | लोकशाही  न्यूज नेटवर्क  गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास…

माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील यांची अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट

अमळनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील ग्रामिण भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने माजी जि. प. सदस्या सौ जयश्री अनिल पाटील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी खासदार…

शाहिद जवान वैभव वाघ यांच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेले  एसडीआरएफचे जवान वैभव सुनिल वाघ हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहिद झाले…

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्षांची शिक्षा

अमळनेरः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर…

श्री मंगळग्रह मंदिरात होणार श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू, श्री अनघामाता यांच्या…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २, व ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा…

दिल्लीत केंद्रीय जल आयोगास मंत्री अनिल पाटलांची भेट; पाडळसे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घ्यावा साठी केंद्रीय जल आयोगाकडे सादर केला असून त्या प्रस्तावाला येत्या काही दिवसात मान्यता देण्याचे…

वंचित 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली असून, मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत. याआधी ही तालुक्यातील…

आता मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद बनेल पितळ, फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादातील सर्व खाद्य पदार्थ आता यापुढे कल्हई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनणार आहे. येत्या गणेश जयंतीपासून अर्थात १३…

रुंधाटी परिसरात बिबट्याचा मेंढपाळांच्या कळपावर हल्ला

पातोंडा, ता. अमळनेर : तापी काठावरील रुंधाटीच्या शेतशिवारात सोमवारी रात्री मेंढपाळांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एका मेंढीची बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. शेतकऱ्यांनी ही घटना वन विभागाला कळवली असता…

अमळनेर येथील तत्वज्ञान केंद्र पुनर्विकास प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल –  एकनाथ शिंदे

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप जळगाव:-अमळनेर येथे शंभर वर्ष जूने तत्वज्ञान केंद्र आहे. त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

गावांमध्ये सामूहिक प्रयत्नातून ग्रामविकास शक्य – चैत्राम पवार

जळगाव;- कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत बारीपाडा गावाचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी…

अमळनेर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४…

मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्य घटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असतांना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान…

साहित्य संमेलनास उपस्थित साहित्यिकांचे स्वागत

लोकशाही संपादकीय लेख  आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी पासून अमळनेर येथील साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक साहित्यिक अमळनेर येथे दाखल झाले आहेत. या…

साहित्य संमेलनात निवडणूक आयोगाचा स्तुत्य सहभाग

दिनांक २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेवर…

अमळनेरच्या भुऱ्याची ठाण्यात तर जामनेरच्या माकू याची कोल्हापुरात रवानगी

जळगावः अमळनेर पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२, रा. मुठेचाळ, स्टेशन रोड, अमळनेर) व जामनेर पोलीस ठाण्यात ६ गंभीर गुन्हे दाखल असलेला योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय ३२,…

अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यासाठी मंत्री अनिल पाटलांच्या धुळे जिल्हाधिकाऱ्यांना…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे अश्या सुचना मदत व पुनर्वसन…

मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात…

मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर होणार मंथन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी, कृषी व सामाजिक विषयांवर मंथन होणार आहे. यासह खान्देशी बोलीभाषा व खान्देशचे साहित्यिक वैभव या विषयांवर साहित्य…

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, तीन सभामंडपांची उभारणी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे…

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात…

बालमेळावा : बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव, अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले…

साहित्य संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन…

कुत्रे आडवे आल्याने अमळनेर येथे चारचाकीचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण…

९७ व्या मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार – फडणवीस

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   अमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संमेलनाचे…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग; साने गुरुजी साहित्य नगरी उभारण्यास सुरुवात

अमळनेर जि.जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनासाठी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी साने गुरुजी साहित्य…

महिला पोलिसाच्या कानशिलात मारणे पडले महागात, २ महिलांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर बस स्थानकावर चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांनी महिला कॉन्स्टेबलच्याही कानाखाली मारल्याने त्या दोघ महिलांना जेलची हवा खावी लागली आहे. सविस्तर…

पाडळसरे धरणासाठी सुप्रमा; मंत्री अनिल पाटीलांचा भव्य नागरी सत्कार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा अमळगाव येथे भव्य स्वागत करून जाहीर नागरी सत्कार करण्यात…

मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ…

अमळनेर (जि.जळगाव), लोकशाही न्यूज नेटवर्क; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे.…

मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश, 48 कोटी निधीतून होणार विकासकामे

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरापाठोपाठ मतदारसंघातील ग्रामिण भागातील रस्त्यांचेही भाग्य मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून उजळले असून पुरवणी अर्थसंकल्पात 48. 3 कोटी निधी मंजूर झाल्याने या निधीतून महत्वपूर्ण रस्ते, पूल व…

अमळनेरात धडक कारवाई, गावठी हातभट्टीवर छापा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीवर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वतः धडक कारवाई केली असून १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. अमळनेर परिसरात गावठी दारू…

सारबेटे येथून तीन गुरे चोरली ; गुन्हा दाखल

अमळनेर;- तालुक्यातील सारबेटे येथून आज्ञा चोरट्यांनी 24 हजार रुपये किमतीचे तीन गुरे 29 नोव्हेंबर च्या रात्री ते 30 नोव्हेंबर च्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरून नेलाचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला…

अमळनेर साहित्य संमेलनात दोन दिवस कविकट्टा उपक्रमाचे आयोजन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य…

अमळनेर बसस्थानकातून महिलेची पोत लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील बस स्थानकातून नंदुरबार बसमध्ये चढतांना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोट चोरल्याची घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास घडली. मानसी राकेश पाटील (रा. खवशी) या…

अमळनेर विधानसभा निवडणुकीपूर्व अतीशबाजी

लोकशाही संपादकीय लेख  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांचे सोबत जाऊन मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. जळगाव जिल्ह्यातील एकमेव…

दुर्देवी: शौचालयाच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या पावन सणावर धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या…

मोठी बातमी; अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज…

अमळनेर येथे पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे तमाशात पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील लालखेड येथील वीज कर्मचाऱ्यांवर सरकारी कामात आणल्याचा गुन्हा दाखल…

मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते एरंडोल तालुका रा.काँ अजित पवार गट कार्यकारणी घोषित…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची तालुका कार्यकारिणी ना. अनिल पाटील, जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत…

रेल्वेखाली झोकून देत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहरातील रहिवासी तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दि ६ नोव्हेंबर रोजी ८. ३० च्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ घडली. नितीन अरविंद पाटील (वय ५०) असे मयत…

राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मीच असून या समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि जे सर्कल निकषात बसतील त्या…

चारित्र्याच्या संशय घेत पत्नीवर धारधार शस्राने वार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रत्येक घरात पती व पत्नीचे छोट्या-मोठ्या कारणाने नेहमी भांडण होत असतांना पण अमळनेर शहरातील एका परिसरातील पत्नी व पतीमध्ये झालेल्या भांडणातून थेट खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पतीविरोधात अमळनेर पोलीस…

चौबारीच्या शहीद जवानाचा मरणोत्तर दिल्लीत सन्मान…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: रेल्वे विभागात कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाल्याने तालुक्यातील चौबारी येथील जवानाचा दिल्ली येथे मरणोत्तर सन्मान करण्यात आला. चौबारी येथील दिलीप फकिरा सोनवणे हे रेल्वे सुरुक्षा बलात…