Browsing Tag

#erandol

एरंडोल मतदारसंघात मतदान चिठ्ठी वाटप होणार

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीचे नियोजन करण्यात आले असून नियोजनाप्रमाणे १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मतदारांना मतदान चिठ्ठी वाटप होणार आहे. तसेच मतदान यंत्रे व व्हि…

विषारी द्रव्य सेवन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे संजय दौलत पाटील वय ५५ वर्ष यांनी शेतात काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर २०२४ रोजी घडली. संजय पाटील हे त्यांच्या शेतात…

एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच संवादाची साधने का?

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का यातून सूजन नागरिक कसे तयार होणार असा अंतर्मुख करणारा सवाल रूपाली चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ…

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे गावठी पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले व त्यास अटक करण्यात आली आहे. केवडीपुरा भागात राहणाऱ्या प्रविण रविंद्र बागुल वय…

बापरे.. डोक्यात दगड टाकून तरुणाचा निर्घृण खून 

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क  एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदल प्रकाश वाघ…

भरधाव कारने कट मारल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर खाली कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनिताबाई अरूण देशमुख, वय-४८…

एरंडोल येथील ५०० मीटर रस्त्याची दुर्दशा

एरंडोल | लोकशाही न्यूज नेटवर्क येथे अमळनेर नाक्या पासून ते न. पा. उद्यानापर्यंतचा अवघ्या ५०० मीटर लांबीचा रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावर लहान मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले…

निपाणे माध्यमिक विद्यालयाच्या भरतीचा घोळ !

एरंडोल |लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निपाणे येथील श्री. संत हरिहर माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकांनी मनमानी पद्धतीने कारभार सुरु केला असून प्रशासकीय मान्यता नसतांना देखील विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती…

एरांडोलात दोन घरफोड्या : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एरंडोल | लोकशाही न्यूज नेटवर्क येथे आनंद नगरामध्ये अरूण चौधरी यांच्याकडे झालेल्या घरफोडीत १ लाख २३ हजार ९५० रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. तर शुभम पाटील यांचेकडे ४३ हजार १०० रूपयांचा चोरट्यांनी डल्ला मारला.…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याचे विषप्राशन

एरंडोल | लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील खेडगाव येथील शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याची घटना शनिवारी दिनांक १५ जून रोजी दुपारी २ वाजता घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

एरंडोल येथे भर दिवसा चाकूचा धाक दाखवत एक लाखाची लूट…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डिव्हायडर जवळ दोन अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दुपारी एक…

काँग्रेस नेते मुफ्ती हारून नदवी कार अपघातातून बचावले

जळगाव ;- कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा व्हायरल न्यूज लाईव्हचे संपादक मुफ्ती हारून नदवी यांचा आज सकाळी एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. त्यांच्या कारचे टायर अचानक फुटल्याने…

एरंडोल येथे प्लॉट विक्रीच्या वादातून वृद्ध मातेचा निर्घृण खून; मुलासह सुनेला अटक

एरंडोल :-प्लॉट विक्रीस नकार देणाऱ्या आईचा मुलाने मारहाण करून निर्गुण खून केल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास केवडीपुरा परिसरातील वनिता वस्तीगृहासमोर मातृदिनाच्या दिवशी मुलाने आईचा खून केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून हळूहळू…

चार वाहनांची एकमेकांना धडक; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

एरंडोल : येथील म्हसावद रस्त्यावर श्री कृपा जिनिंग जवळ चारचाकी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील रा. ठाकरे कॉलनी, पाचोरा (मुळगाव सामनेर) हा युवक जागीच ठार झाला आहे. रविवारी…

विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

एरंडोल;- - सासरी विवाहिता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्याच नातेवाईकाने घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला असून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि…

एरंडोल युवकाने झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथे पद्मालय फाट्याच्या तीनशे फुट अंतरावर २४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 28 वर्षीय युवकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेत आपली जीवन यात्रा…

जिल्ह्यात अवकाळीचा कहर; वीज पडून नागदुलीत शेतकरी ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळी वारा, गार व विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. दरम्यान यामध्ये नागदुली,…

सेंट्रींग काम करतांना विजेचा धक्का लागल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल तालुक्यात १९ वर्षीय मजूर युवकाचा खेडगाव तांडा येथे घराचे सेंट्रींग काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समाधान साहेबराव महाजन (19) असे मयताचे नाव…

शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून संपविले जीवन

जळगाव ;- कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून शेतातील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील शेतकऱ्याने केला होता. अखेर त्यांचा रविवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. भगवान…

जून्या भांडणावरुन तरुणावर ब्लेडने वार

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून धीरज देविदास न्हावकर (वय २१, रा. कानळदा) या तरुणाला मारहाण करत ब्लेडने वार केले. ही घटना दि. १५ मार्च रोजी कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

खळबळजनक; गिरणा नदी पात्रात आढळून आले पोषण आहाराची ४००० पाकीटे…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल तालुक्यात सुकेश्वर या तीर्थशेत्राजवळ जळगाव येथिल सर्पमित्र जगदीश बैरागी हे गिरणा नदी पात्रात ५ मार्च रोजी स्वछता मोहीम राबवीत असताना त्यांना पोषण आहाराची ४००० पाकीटे आढळून आली.…

एरंडोल येथे बदनामीच्या भीतीपोटी युवतीने गळफास लावून केली आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथे घराच्या पाठीमागे राहणाऱ्या आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीपोटी येथील भवानी नगरातील युवतीने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा…

भरधाव वेगाने जाणारा टँकर पुलावरून कोसळला खाली

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील बसस्थानकासमोरील पुलावरून भरधाव वेगाने जाणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने विजेचा खांब तोडून जवळपास शंभर फुटावर खाली कोसळला. त्यात टँकर चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या…

उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या मुख्य संशयित वाळूमाफियाला अटक

जळगाव;- निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर यांनी वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत असताना वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील मुख्य संशयीत विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा.…

दगडफेक प्रकरणी २९ आरोपींना अटक, सात आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेने तीव्र गतीने गंभीर इजा होईल या उद्देशाने मोठमोठे विटा व दगड फेक करण्यात आल्याची घटना २२ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास रंगारी…

देवदर्शन घेऊन परतणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

जळगावः - पतीसोबत देवदर्शनासाठी गेलेले दाम्पत्य घरी येण्यासाठी निघाले. गतीरोधकावर दुचाकी उसळल्याने मागे बसलेल्या धनश्री गोपीचंद पाटील (वय २८, रा. असोदा) या खाली कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी…

एरंडोलच्या प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव ;- एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन वाळू माफियांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाचोरा येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकाने पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या…

वाळू माफियांची मुजोरी वाढली ; एरंडोल प्रांताधिकाऱ्यांना गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

एरंडोल ;- वाळू माफियांची मुजोरी वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या…

संतप्त नागरिकांनी दुचाकीस्वाराला चिरडल्याने जेसीबीने खोदला महामार्ग

जळगाव / एरंडोल : भरधाव ट्रकने ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना एरंडोल शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका चौफुलीवर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात भैय्या धनगर (रा. धरणगाव) नामक…

विखरण येथील पोलीस हल्ला प्रकरणी १२ जणांना अटक

एरंडोल : १ जानेवारीला पोलीस वाहनावर  तालुक्यातील विखरण येथे ग्रामपंचायत कार्यालय चौकात झालेला हल्ला व मारहाण प्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात ३९ जणांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी १२ संशयितांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तर उर्वरित २७…

एरंडोल येथे काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी..!

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क; येथील अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजू चे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये…

भरधाव कारची महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक; एक गंभीर जखमी…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुन्या धरणगाव रस्त्याकडून जाणाऱ्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळ्याकडून वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना…

वाहनाच्या कॅरीला दोर बांधून चालकाची आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क एरंडोल येथील तरुणाने आपल्या वाहनाच्या कॅरीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या…

रवंजे बु. येथील सराईत गुन्हेगारावर एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई, येरवडा कारागृहात…

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील रवंजे बु! येथील सराईत गुन्हेगार नाना उत्तम कोळी याच्यावर एम.पी.डी.ए अंतर्गत एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. व नाना उर्फ बुधा कोळी याची येरवडा येथील कारागृहात रवानगी करण्यात…

एरंडोल येथे छातीत आसारी घुसून बारा वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगत नगरपालिकेतर्फे मोठ्या गटारीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान सोमवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास गटारीच्या बांधकामालगत खेळत असताना विशाल…

मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते एरंडोल तालुका रा.काँ अजित पवार गट कार्यकारणी घोषित…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची तालुका कार्यकारिणी ना. अनिल पाटील, जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत…

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’; राज्यातील पहिलाच उपक्रम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग…

रिंगणगाव येथे घरफोडी ५३ हजारांचा ऐवज लांबविला

एरंडोल ;- तालुक्यातील रिंगांगाव येथे अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप उघडून घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी साडेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पाच जणांनी एकास बदडून मोबाईल व रोकड हिसकावली

एरंडोल ;- येथील एकाकडे राहिलेले ३० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने एकासह चार जणांनी मिळून एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

शेतातून परतणाऱ्या महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

कासोदा - तालुक्यातील उत्राण शिवारात शेतातून सायंकाळी घरी परतणाऱ्या गृहिणीची चौघांनी अश्लील वर्तन करून तिला शिवीगाळ करीत अश्लील हाव करून विनयभंग केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी गृहिणीने कासोदा पोलीस…

हृदयद्रावक : खदानीत पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

हनुमंत खेडे येथे अंजनी नदीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हनुमंत खेडे बु || हे अंजनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे सोनबर्डी गावाला जोडणारा एक साधा पूल उभारण्यात आला आहे. अंजनी नदी पात्रात पाईप टाकून वर खडी, दगड, रेती टाकण्यात आली…

उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थिती देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथे १०सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने या कार्यक्रम प्रसंगी…

एरंडोल येथील कावड यात्रेतील मृत तिघांवर आज साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथील रहिवासी काल कावड यात्रे निमित्त गेलेल्या तीघ तरुणांचा रामेश्वर संगमावर नदीत तोल गेल्याने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यात त्यांचा दुर्देवी अंत झाला होता.…

ब्रेकिंग; कावड यात्रेला गेलेल्या एरंडोल येथील तिघांचा नदीत बुडून मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरंडोल येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले तीन युवक सागर अनिल शिंपी (25), अक्षय प्रवीण शिंपी (21), पियुष रवींद्र शिंपी (20) हे तापी नदीच्या संगमावर पोहायला गेलेले असता पाण्यात…

कासोद्याच्या सरपंचावर अॅट्रासिटी दाखल करण्यासाठी मेहतर संघटनेतर्फे पोलिस अधिक्षकांना निवेदन…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क कासोदा येथील ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दलित वर्गातील सफाई कर्मचारी गावात नियमितपणे स्वच्छता करून देखील, कासोदा गावातील सरपंच जाणून बुजून या कर्मचार्‍यांचे दोन दोन…

कासोदयातून १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळविले

एरंडोल;- तालुक्यातील कासोदा येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या खबरीवरून कासोदा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध…

ई -बाईक ची डिलरशीप देण्याच्या नावाखाली वकिलांची ११ लाखांत फसवणूक

एरंडोल ;- - इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून कासोद्याच्या वकिलांची सुमारे १० लाख ८० हजारात फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची…

एरंडोल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले; एका विरुद्ध गुन्हा

एरंडोल;-तालुक्यातील एका गावातून एका 17 वर्षीय मुलीला एकाने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून एका विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात…

खडके बालगृहातील नराधमाचे आणखी कारनामे उघड;चार पीडित मुली आल्या समोर

जळगाव / एरंडोल : - एरंडोल तालुक्यातील खडके येथील वस्तीगृहातील आणखी उघड झाली आहे. आणखी चौघा मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम गणेश पंडित याच्यासह संस्थाध्यक्ष, शिक्षक यांच्यासह…