Sunday, June 26, 2022
Home Tags #chalisgaon

Tag: #chalisgaon

दुर्देवी.. तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात...

बांधकाम कंत्राट देण्याच्या नावाने २१ लाखात फसवणूक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात...

हळदीच्या कार्यक्रमात विवाहितेला बेदम मारहाण; १६ जणांवर गुन्हा

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून विवाहितेला लाकडी दांड्यासह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

चाळीसगावात कीर्तनवाद पेटला; पोलीस निरीक्षकाची जाहीर माफी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काल चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार श्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते, यादरम्यान...

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण...

धक्कादायक.. चाळीसगाव न्यायालयात वकिलास जाळण्याचा प्रयत्न

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क किरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागदपत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून...

बुलढाणात कार व लक्झरीचा भीषण अपघात; चाळीसगावचे ३ ठार, २ जखमी

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साखरपुड्यासाठी जाणाऱ्या कुटूंबाच्या अल्टो कारची आणि लक्झरीची जोरदार धडक झाली. हा अपघात मेहकर आणि डोनगाव...

सासरच्या छळामुळे उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सासरच्या छळाला कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी उच्च शिक्षित विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस...

चाळीसगावमध्ये १३ लाखांचा गांजा जप्त; दोन जण ताब्यात

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगावमध्ये तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यात १३...

बसमधून महिलेच्या बॅगेतून २ लाखाचे दागिने लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगमधून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी चाळीसगाव...

चाळीसगावमध्ये गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ग्रामीण पोलीसांनी चाळीसगावमध्ये आज मोठी कारवाई करून गुटख्याचा कंटेनर पकडला. यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज चाळीसगावमध्ये...

धक्कादायक.. पत्नी दारू प्यायल्याने पतीने केला खून; पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  मेहुणबारे :चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नी दारू प्यायल्याने राग अनावर झालेल्या पतीने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहुणबारे...

धक्कादायक.. पत्नीने मद्यपान केल्याने डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केली हत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पत्नीने मद्यपान केल्याने पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे...

तरूणीचा अश्लील व्हिडीओ केला व्हायरल; तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (jalgaon) शहरातील एका भागातील तरूणीसोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल (WhatsApp Video call) करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून...

हातले गावाजवळ कार उलटून अपघात; महिला ठार, चौघे जखमी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव ते नागद मार्गावरील हातले गावाजवळ आज सकाळी कार उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघे जखमी...

टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटात कोसळला; दोन जण ठार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादकडे जात असताना टाईल्सने भरलेला ट्रक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी...

विवाहितेचा दहा लाखासाठी छळ; आठ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

आमदार मंगेश चव्हाण यांनी पार पाडले मामाचे कर्तव्य…

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील १३०० हुन अधिक संख्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना मी माझी बहिण मानले आहे. म्हणून त्यांच्या एका मुलीच्या...

नेहरू युवा केंद्र व विश्वात्मा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवा शिबिर...

चाळीसगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व विश्वात्मा प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगाव येथे 'आत्मनिर्भर...

महाराष्ट्र साहित्य परिषद चाळीसगाव शाखेची कार्यकारणी जाहीर

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क कार्यरत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा चाळीसगांव ची सन-२०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठीची कार्यकारणी व विश्वस्त मंडळाची दि.२०-१-२०२२ गुरुवार रोजी...

विवाहितेचा २५ लाखासाठी छळ; पतिसह ५ जणांवर गुन्हा

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २५ लाख रुपये माहेरून आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतिसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले...

मुंदखेडात घरफोडी; शेतकऱ्याचे ३ लाख ८७ हजार लंपास

  लोकशाही न्यूज नेटवर्क    चाळीसगाव; मुंदखेडा येथे एका शेतकऱ्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपये अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक...

चाळीसगावातील दोन तरूणी बेपत्ता; हरविल्याची फिर्याद दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या दोन तरूणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहरातील...

सोनाराची ५० हजारांत फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरात डॉक्टर असल्याचे भासवून सोनाराची ५० हजारांत फसवणूक करून अज्ञात भामट्याने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल...

लाचखोर कंत्राटी डॉक्टरला पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला सोमवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी. ठुबे यांच्या...

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा...

महिलांना ५०% आरक्षणामुळे चुल- मुलपर्यंत सिमित न राहता घरा बाहेर पडावे-...

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरात नुकताच शहर महिला काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा अर्चनाताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 डिसेंबर शुक्रवार रोजी भव्य महिला मेळावा जिल्ह्यातील...

विवाहितेची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर...

पैशांसाठी विवाहितेचा छळ; ८ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात...

कन्नड येथे आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन व कन्नड घाटातील वसुली विरोधात घेतलेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत म्हणून आज औरंगाबाद...

मराठा कुणबी पाटील समाजाचा वधू वर पालक मेळावा संपन्न

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 डिसेंबर रोजी शहरातील शिंदी...

आ. मंगेश चव्हाण चव्हाणांच्या निधीतून संत तुकाराम महाराज मंदिर संरक्षक भिंतीच्या...

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शहराच्या गौरवात भर घालणारे व मनःशांतीचे केंद्र म्हणून नावारूपाला येत असलेले क्षत्रिय मराठा समाज विकास मंडळ, चाळीसगाव यांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या...

गॅस एजन्सीचे कार्यालय फोडून रोकड लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरीजवळ असलेल्या बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील ३१ हजार ८०० रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीला...

भरधाव क्रुझर उलटली; ३ जण जागीच ठार, ९ जखमी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हिरापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ काल (दि. १ डिसें) रात्री अकरा वाजताच्या सुमारास  भरधाव वेगाने धावणारी क्रुझर  गाडीवरील चालकांचा...

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन जण अटकेत

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक करून जळगाव...

कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत -किसनराव जोर्वेकर

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जिल्ह्यातील  नामांकित कुस्तीगीरामधून महाराष्ट्र केसरी २०२१ साठी ज्यांची निवड झाली आहे, अशा नामांकित कुस्तीगीरांचा सत्कार समारंभ  येथील अण्णा कोळी पहीलवान माजी...

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतिसह पाच जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहा लाख रुपये माहेरवरून आणण्याची विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव...

जुगार अड्यावर छापा; ११ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  शहरातील कांदा मार्केटजवळ जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी छापा टाकून साडे सात हजार रुपये...

प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी सरसावले नेहरू युवा केंद्राचे समन्वयक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत "स्वच्छ भारत-क्लीन इंडिया" अंतर्गत 'प्लास्टिक मुक्त...

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील तळोदे येथील माहेर आसलेल्या २९ वर्षीय विवाहितेला माहेरहून कार घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या...

चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील लम्पी स्किन डिसिज संसर्ग केंद्रापासूनचे 10...

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease )...

चाळीसगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- रयत सेनेची मागणी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेर व सप्टेंबर महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदुष्य अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकांचे  नुकसान झाल्याने ओला...

चाळीसगावला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुलाब वादळामुळे जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. यामुळे चाळीसगावला  पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.  रात्रभर झालेल्या...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ई श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियानास सुरुवात

 चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या चाळीसगाव येथील कार्यालयात सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, देशाचे...

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास...

मी चाळीसगावातील रस्ता बोलतोय; दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या भावना

 चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   गेल्या चार वर्षापासून चाळीसगावातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय व शेवटच्या घटका मोजणारी अशी झाली आहे.  माझ्या अंगावर धुळे रोड कॉलेज चौफुलीपासून...

चाळीसगावात उन्मेष पाटलांचे घरोघरी स्वागत

0
  विजय रॅली चालली आठ तास: कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण : विक्रमी विजयाबद्दल चाळीसगाव करानी दादांचे केले अभिनंदन चाळीसगाव : लोकसभा निवडणूकीत चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी...

कन्नड घाटात चार खंडणीखोरांना अटक

0
चाळीसगाव, दि. 27 - कन्नड घाटातील जयमल्हार (खंडेराव) मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला बसलेल्या तरुण - तरुणींना धमकावत आणि व्हाटसअप, फेसबुकवर बदनामी करण्याची धमकी देऊन 25...

माता जिजाऊंची चुकीची माहिती छापणा-या पुस्तकावर बंदी आणावी

0
सामाजीक संघटनांची मागणी  चाळीसगाव दि.१६- लातुरच्या निकिता पब्लिकेशन अंतर्गत 'संस्कृत सारिका' या  पुस्तकात राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या  विषयी चुकीचा मजकुर छापल्याने या पुस्तकावर बंदी आणावी राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या लेखक, प्रकाशक, वितरक व...