चाळीसगावमध्ये घराला भीषण आग, संसार जळून खाक

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात दसऱ्याचा सण मोठ्या आनंदात साजरा होत असतांना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात एका घराला भीषण आग लागल्याने एकाचा संसार उघड्यावर पडला आहे. ही आग लागताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली असताना देखील संसारपूर्ण खाक झालेला आहे.

संध्यकाळी ४ नंतर अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत संसार उपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. आग एवढी ऊग्र होती की अवघ्या काही मिनिटात सर्व संसार जळुन खाक झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.