Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले
    ताज्या बातम्या

    अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील श्रीधर नगरात राजू कडू बहारे हे तलाठी वास्तव्यास असून सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रामानंद नगरातून मेहरुण येथे ड्युटीवर जात होते. गिरणा टाकी परिसरात (एमएच १८ झेड ७९३२) क्रमांकाचे ट्रॅक्टर व (एमएच १९ एएन ८६५१) क्रमांकाची ट्रॉलीतून वाळू खाली करतांना दिसले. दरम्यान, तलाठी यांनी ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर खाली न करण्यास सांगत त्याची विचारपूस केली. यावेळी चालकाने त्याचे नाव गणेश अशोक कुंभार रा. पाळधी तर ट्रॅक्टर मालक प्रवीण हिरामण बाविस्कर रा. निमखेडी असे सांगत त्यांच्या सांगण्यावरुन ट्रॅक्टर चालवित असल्याचे सांगितले. तसेच वाळू कोठून आणली त्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. चालकाची विचारपुस करीत असतांना चालकाने ट्रॅक्टर सोडून तेथून पळ काढला. तलाठी यांनी ट्रॅक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #amalner #bhadgaon #bhusawal #chalisgaon #crime #dhule #erandol #fight #fraud #muktainagar #pachora #rape #riot #theft Abduction of Minor Girl Bike theft Bodwad Burglary Chopda Dead Body Found Dharangaon Faizpur Forcible Theft Hanging jalgaon Jalgaon Police Jamner Knife attack Nandurbar Pahoor Parola Railway Cutting Raver Robbery Sawda Shendurni Suicide terror torture Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif