चाळीसगावात जुगार अड्ड्यावर छापा

0

चाळीसगाव;- : शहरातील डेअरी भागातील मॉर्डन डेअरीच्या पाठिमागे सार्वजनिक जागेवर र एका जुगार अड्डावर पोलिसांनी कारवाई करुन १ लाख ७२ 1 हजारांचा मद्देमाल जप्त करण्यात आला.

. गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस ठाण्यातील पोलिस न निरीक्षक संदिप पाटील यांच्यासह न पोलिस कर्मचारी नितीन वाल्हे, भूषण पाटील, महेंद्र पाटील यांच्या पथकाने हा छापा टाकून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.