Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
    गुन्हे वार्ता

    आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023Updated:December 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव;- शहरातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजे पूर्वी घडली होती. याप्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राहुल अशोक कोठावदे वाणी वय 28 या तरुणाने 30 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी राहत्या घरातील किचन रूम मध्ये छताच्या हुकला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती राहुल याला संशयित आरोपी व अवैध खाजगी सावकार अविनाश पाटील राहणार मुक्तानंद नगर चाळीसगाव, सचिन उर्फ मनोज दिलीपराव चव्हाण राहणार पाटील वाडा चाळीसगाव संजय नामदेव पाटील राहणार चाळीसगाव ,कैलास बाजीराव पाटील राहणार रांजणगाव तालुका चाळीसगाव ,आणि अमोल मधुकर चौधरी राहणार हुडको कॉलनी चाळीसगाव यांनी मयताचे वडील अशोक रामदास कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल याला व्यवसायाकरिता भरमसाठ व्याजदराने पैसे देऊन त्या बदल्यात व्याजासह मुद्दल रक्कम वसूल करून देखील पुन्हा पैशाची मागणी करून अशोक कोठावदे यांच्या मुलगा राहुल याने संशयित आरोपींच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.

    #chalisgaon #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif