Browsing Tag

#pachora

दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला तर एक जण जखमी झाला आहे. घटना स्थळाचा पोलिसांनी पंचनामा करुन मयत व जखमी यांना रुग्णवाहिका चालक किशोर…

दुचाकीला बसची जोरदार धडक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ बसने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात…

गिरणा नदीत पाय घसरून तरुणाचा दुर्देवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा गिरणा नदी पात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

दुर्देवी.. शेततळ्यात बुडुन दोन तरुणांचा मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय व एका १४ वर्षीय तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच…

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देश सेवेसाठी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ७ मे रोजी पाकीस्तानात सिंदुर ऑपरेशन यशस्वी केले आहे. यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी…

‘ती’ सामूहिक आत्महत्या प्रेमप्रकरणातून..

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकदरम्यान काल रेल्वे रुळावर चिमुकल्यासह एक महिला आणि पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर थेट…

भयंकर.. बालकासह पती पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान अनोळखी एक पुरुष, एक महिला व त्यांच्यासमवेत असलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलासह भरधाव रेल्वे समोर झोकुन देत आत्महत्या केली.…

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  आज दुपारी बारावीचा निकाल लागला. मात्र निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातुन १९ वर्षीय तरुणाने पाचोरा शहरातील आपल्या बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

दुर्देवी.. दोन तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू …

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धरणात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे ३ मे रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तरुणांना तात्काळ पाचोरा ग्रामीण…

वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील मानसिंगका काॅलनीतील एका ६३ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात…

कळमसरा येथे गुरांच्या कुट्टीला आग

लोहारा ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  कळमसरा तालुका पाचोरा येथे येथे हनुमान मंदिराजवळ शिवाजी त्र्यंबक घुले वय 70 या अल्पभूधारक शेतकऱ्याचा पशुपालनाचा जोडधंदा असून दुग्ध व्यवसायासाठी 40 म्हैस सोबतच एक जोडी अशी पशु आहेत. यासाठी सदर…

पाचोऱ्यात गोदाम फोडणारे ‘त्रिकुट’ पोलिसांच्या जाळ्यात

पाचोऱ्यात गोदामफोडणारे 'त्रिकुट' पोलिसांच्या जाळ्यात पाचोरा (प्रतिनिधी): शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या एका गोदामातून चोरी करत असताना गस्तीवरील पोलिसांनी तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवार, १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउ्देशीय संस्था बांबरुड येथे जयंती उत्सवानिमित्त सन्मान सोहळा 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउ्देशीय संस्था बांबरुड येथे जयंती उत्सवानिमित्त सन्मान सोहळा  भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील बांबरुड बु! येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त सन्मान सोहळा नुकताच पार पडला.या प्रसंगी…

पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज प्रकल्पाला गती

पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज प्रकल्पाला गती अशोका बिल्डकॉनच्या ५६८ कोटींच्या कामाला मान्यता पाचोरा प्रतिनिधी पाचोरा ते जामनेर दरम्यान प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांसाठी दिवस उत्साहवर्धक ठरला आहे.…

वरखेडी येथील बांधकाम कामगार भांडी वाटपाप्रसंगी उडालेल्या गोंधळाची आ. किशोर पाटील यांनी घेतली दखल

वरखेडी येथील बांधकाम कामगार भांडी वाटपाप्रसंगी उडालेल्या गोंधळाची आ. किशोर पाटील यांनी घेतली दखल गाव निहाय वाटप होणार असल्याचे केले जाहिर पाचोरा प्रतिनिधी बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती जाणून घेत सरकारने बांधकाम कामगारांसाठी…

घरफोडी प्रकरणातील संशयिताला अटक ; ४ लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त

घरफोडी प्रकरणातील संशयिताला अटक ; ४ लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त पाचोरा (प्रतिनिधी) – पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री सार्वे (ता. पाचोरा) येथे ७ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी या प्रकरणात…

पाचोऱ्यात चहाच्या टपरीला लागली आग ; सुदैवाने जीवीत हानी टळली

पाचोऱ्यात चहाच्या टपरीला लागली आग ; सुदैवाने जीवीत हानी टळली पाचोरा प्रतिनिधी पाचोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर गॅसचा भडका उडुन आग लागली. या आगीत एक इसम भाजला गेला. वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील होणारा अनर्थ…

वरखेडीतील भांडी वाटपात गोंधळ; महिला बेशुद्ध !

वरखेडीतील भांडी वाटपात गोंधळ; महिला बेशुद्ध ! पोलिसांनी घेतली स्थिती नियंत्रणात वरखेडी (ता. पाचोरा) वार्ताहर कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू असून, त्याचाच एक भाग…

वरखेडी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

वरखेडी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पाचोरा लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरखेडी येथील बाजारपेठेत काही इसम स्वःताच्या फायद्यासाठी कॉम्प्युटरच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने चक्री…

पाचोर्‍यात साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला

पाचोर्‍यात साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क शहरात गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले. सुमारे २२ लाख ५४ हजार रुपयांच्या गुटख्यासह ८ लाख रुपयांचे वाहन जप्त करत वाहन…

म्हसास येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र

लोहारा लोकशाही न्यूज नेटवर्क म्हसास येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंचसहित नऊ लोकप्रतिनिधींची बॉडी कारभारी होती यात उपसरपंच यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने अपात्र व्हावे लागले यामुळे समान बलाबल शिल्लक राहून तर्क-वितर्काच्या…

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन गर्भवती करणाऱ्या तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन गर्भवती करणाऱ्या तरुणाला अटक जळगाव अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून  याप्रकरणी तरुणाला अटक केली असुन त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये…

मोंढाळा रोडवर अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मोंढाळा रोडवर अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू अपघात नसुन घातपात झाल्याचा भावाचा आरोप पाचोरा प्रतिनिधी शहरातील मोंढाळा रोडवर झालेल्या अपघातात २६ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या…

४ लाखांच्या म्हशीसाठी विवाहितेचा छळ

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  माहेरहून म्हशी घेण्यासाठी ४ लाख रुपये आणावे तसेच मुलबाळ होत नसल्याचा विवाहितेवरच ठपका ठेवत ४ वर्षांपासून गांजपाठ सुरू होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध…

पाचोऱ्यात मतिमंद युवकावर शेतात अत्याचार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडलीय.  ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार २१ मार्च रोजी सायंकाळी घडला.  ६७ वर्षांचा संशयीत आरोपी या घटनेनंतर फरार होता. …

हृदयद्रावक : १६ वर्षांनी मातृत्व मिळाल्यानंतर आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात

हृदयद्रावक : १६ वर्षांनी मातृत्व मिळाल्यानंतर आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मातेचे निधन पाचोरा प्रतिनिधी: मातृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात झाल्याची हृदयस्पर्शी घटना पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात…

रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी जखमी सार्वे - पिंप्री शेत शिवारातील घटना पाचोरा प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील सार्वे - पिंप्री शेत शिवारात रानडुक्कराच्या हल्ल्यात एक २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी रात्री…

धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू

धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू तालुक्यातील खडकदेवळा गावाजवळील दुर्दैवी घटना पाचोरा प्रतिनिधी धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने एक ३९ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडकदेवळा गावा…

मोबाईल टॉवर बसवण्याच्या नावाने ३४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेतात मोबाईल कंपनीचा टॉवर बसवण्याच्या आमिषाने पाचोरा तालुक्यातील एका खासगी नोकरदाराची तब्बल ३४ लाख ६३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ मार्च रोजी उघडकीस आला असून, जळगाव सायबर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

तारखेडा येथे स्टेट बँकेच्या शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

तारखेडा येथे स्टेट बँकेच्या शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न पाचोरा प्रतिनिधी तारखेडा गावातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, हाय-सिक्युरिटी लॉकमुळे तिजोरी उघडता न आल्याने…

घरगुती वादातुन ४२ वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल ..

घरगुती वादातुन ४२ वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल .. पाचोरा शहरातील घटना पाचोरा प्रतिनिधी घरगुती वादातुन पाचोरा शहरात ४२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या…

पिंपळगाव हरेश्वर : एक प्राचीन तपोभूमीचा अनोखा वारसा

लोकशाही विशेष लेख पिंपळगांव हरेश्वर येथील बहुळा व डुब्बा या नद्यांचा संगम ही प्राचीन तपोभुमी असल्याचे उल्लेख अनेक पुराणात आढळून येतात. हे उल्लेख स्कंदपुराण, नवनाथ, शिवपुराण, शिवलीलामृत, श्रीमत भागवत पुराण आदि प्राचीन ग्रंथात…

सर्पदंशाने ५८ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथील रहिवासी पितांबर त्रंबक पाटील (वय - ५८) हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात काम करत असताना त्यांना काहीतरी चावल्यासारखे जाणवल्याने तात्काळ ते घरी आले असता त्यांची…

पाचोऱ्यात बंद घर फोडले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांचे बंद घर फोडले. घरातील १ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व ३७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

लोहारा येथे चोरट्यांचा यथेच्छ धुमाकूळ : लाखोंची चोरी

लोहारा ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  अज्ञात चोरट्यांनी लोहारा गाव लक्ष करीत बेछुट चोरी करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार 25 फेब्रुवारीच्या पहाटे उघडकीस आली. बसस्थानक आवारात पवन मेडिकल, सारिका मोबाईल अँड हार्डवेअर,…

पाचोऱ्यात तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून

पाचोरा,  लोकशाही न्युज नेटवर्क            पाचोरा येथे धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा…

पाचोरा नगरपालिकेचा अवैध अतिक्रमणावर हातोडा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क दिवसेंदिवस पाचोरा शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालले आहे. वाढत्या अतिक्रमणावर कारवाईसाठी पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे हे अॅक्शन मोडवर येत शहरात वाढलेले अतिक्रमण काढण्याची…

ज्वेलर्स दुकानातील घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील सी.…

आठवडे बाजारातून चोरट्याने दोन मोबाईल लांबविले

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील आठवडे बाजार येथुन गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने २६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबविल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात…

आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अंतुर्ली खुर्द प्र. पा. येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेत शिवारात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्यास तात्काळ…

विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दोन एकर ऊस जळुन खाक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क               पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे शेत शिवारातील दोन एकर उसाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत उभ्या ऊसासह पाईप लाईन, ठिबकच्या नळ्या जळुन खाक झाल्याची घटना घडली. यामुळे…

वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरसह डंपर जप्त

पाचोरा,  लोकशाही न्युज नेटवर्क             चोऱ्यात पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले असलेल्याचे बघावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन गावठी कट्टे व जीवंत काडतुसे घेवुन फिरणाऱ्या इसमास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तर…

दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एक जण अटकेत

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली येथे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.  अरबाज खान जहुर खान (वय २४, रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव…

पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…

पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…

बापरे.. शासकीय ठेकेदाराला ७८ लाखांचा चुना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे.  ऑनलाईन गेम खेळा आणि भरघोस कमाई करा, असे अमिष दाखवत जळगावात एका शासकीय ठेकेदाराला 78 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावण्यात आल्याची घटना घडली…

दुर्देवी.. सासऱ्याच्या घरी जावयाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदात असताना कुरंगी गावात दुःखद घटना घडली आहे. कुरंगी ता. पाचोरा येथील रहिवाशी असलेले व २५ वर्षापासून नोकरी निमित्ताने कल्याण येथे राहणारे विनोद धनराज पाटील (वय ५२) हे…

सावधान.. नायलॉन मांजा वापरताय ?

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क मानवी जीवनास घातक ठरत असलेला नायलॉन मांजाचा कुणीही वापर करू नये. कुणीही नायलॉन मांजाचा वापर करतांना आढळल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याविषयी पालकांची ही मोठी जबाबदारी आहे.…

गव्हाला पाणी भरतांना शाॅक, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशात मोठ्या प्रमाणावर गहू पिकाची लागवड केली जात आहे. शेतात लावलेल्या गहू पिकास पाणी भरताना इलेक्ट्रीक शाॅक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई वडिलांचा एकुलता एक आधार…

रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी

पाचोरा,लोकशाही न्युज नेटवर्क   पाचोरा ते भातखंडे खुर्द दरम्यान गेट नंबर १३३ जवळ नव्याने रेल्वे भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. सदरच्या रेल्वे भुयारीमध्ये सतत पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या…

बनावट दस्तऐवजने प्लॉट खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  बनावट दस्तऐवज बनवून प्लॉट खरेदी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सतेज सखाराम भारस्कर…

सावखेडा बु. येथे भैरवनाथ बाबा यात्रा उत्सवाला सुरूवात

वरखेडी ता. पाचोरा पाचोरा तालुक्यातील वरखेडी (विर मन्साराम दादाची) पासून ३ कि. मी अंतरावर दक्षिणेला सावखेडा येथील भैरवनाथ बाबा चा यात्रोत्सव दि. ५ जानेवारी पासून होत आहे. ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरते या…

ट्रॅक्टरखाली आल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडुन एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम नजीक घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर…

डायल ११२ वर कॉल करुन दिली खोटी माहिती

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा पोलीस स्टेशनला २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की,  पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या…

मोठी बातमी.. पाचोऱ्यात मविआ उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावमधील पाचोऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली असून या दगडफेकीत त्यांच्या कारचे मोठे…

विकास कामांच्या जोरावर किशोरअप्पा विजय साकारतील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामे आमदार किशोर पाटील यांनी केलेली आहेत. अशा प्रकारे विकासाचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या…

पाचोऱ्यातुन ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा शहरातील दामजी नगर येथुन अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीची पल्सर मोटरसायकल चोरुन नेली आहे. मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा…

डमी उमेदवारीमागे आ. किशोर पाटीलच..अमोल शिंदेंनी दिले पुरावे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने आमदार किशोर  पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचे मत विभाजन करण्यासाठी अनैतिक खेळी खेळली आहे. अमोल शांताराम शिंदे नावाच्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज…

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट.. आईसह मुलगा गंभीर जखमी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर बालाजी डोसा सेंटरवर गॅस सुरू करत असतांनाच गॅसचा अचानक स्फोट झाल्याने त्यात आई व मुलगा गंभीर भाजला गेला. त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात…

सातगाव डोंगरीसह परिसरात शेती मालाचे नुकसान

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील सातगाव डोंगरी सह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान ग्रस्त भागाची कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, स्थानिक तलाठी यांनी पाहणी केली. झालेल्या…

शेत शिवारातील सौर ऊर्जा कृषी पंप वादळाने उखडला

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील गाळण खुर्द येथील शेतकऱ्यांने त्यांचे शेतात सौर ऊर्जा कृषी पंप संच लावला होता. परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने त्यांचे शेतातील सौरऊर्जा कृषी पंप उखडुन पडला. हवालदिल शेतकऱ्याने…

दुर्दैवी: वीज पडल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील लोहारी बुद्रुक या गावात शेत शिवारात थांबलेल्या धनगर समाजावर काळाने घाला घातला आहे.  १८ ऑक्टोबर  रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात एका १४ वर्षीय तरुणाच्या अंगावर अचानक…

वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते.…

पाचोऱ्यातून पहिल्यांदाच महिलेला निवडून देण्याची संधी

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  ''आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून आता पाचोरा मतदारसंघातून इतिहासात पहिल्यांदाच महिलेला आमदार म्हणून निवडून देण्याची संधी असून याचा सर्व महिलांनी योग्य वापर करावा !'' असे आवाहन शिवसेना-उबाठा…

गिरणेवरील बोटीतील जीवघेणा प्रवास होणार सुखकर

लासगाव ता. पाचोरा, माहेजी येथील गिरणा नदीवरील पुलासाठी आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून २० कोटी रुपयाच्या पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. माहेजी व हनुमंतखेडा गिरणा नदीवरील जोडणारा पूलच्या भुमीपुजन प्रसंग नांद्रा सह…

मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते मोफत गृहपयोगी साहित्य संच वाटप

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २०७० बांधकाम कामगार बंधू भगिनींना मोफत गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी…

वीर जवान भूषण बोरसे यांना सुर्यवंशी दाम्पत्याची आदरांजली

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द शिवारात वीज पडून मयत झालेले वीर जवान भूषण बोरसे यांना वैशाली सुर्यवंशी आणि नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी आदरांजली अर्पण केली. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं. ३…

दुर्दैवी.. जवानाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  अवघ्या दोन दिवसांपुर्वीच सुट्टीवर आलेल्या ३४ वर्षीय बी. एस. बी. जवानाचा शेत शिवारातुन घरी येताना अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द शेत शिवारात सायंकाळी ५:३०…

मी तुमचा सालदार म्हणून काम केले – आ. किशोर पाटील

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - भडगाव विधानसभेच्या जनतेने मला आमदार म्हणुन निवडुन दिले. आज मी सालदार म्हणुन पाच वर्षात काय काम केले याचा हिशोब मांडत आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत एक बहीण सोबत नाही. पण मतदार संघातील हजारो…

ग्रामपंचायतीचे दप्तर थेट सरपंचाच्या घरी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील लोहारी बुद्रुक गृप पंचायतीचे दप्तर तेथील सरपंचाने बेकायदेशीर घरी ठेवत असुन ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित सरपंच…