Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शेअरमध्ये अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याला ३३ लाखांचा गंडा
    गुन्हे वार्ता

    शेअरमध्ये अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याला ३३ लाखांचा गंडा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 7, 2024No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत रमेश शंकरलाल मोर (वय ६५, रा. पाचोरा) यांना ३३ लाख ३० हजारात गंडविले. ही घटना दि. १९ जानेवारी ते दि. २९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दि. ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश मोर यांना जेसिका नामक व्यक्तीने दि. १९ जानेवारी ते दि. २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधला. तसेच त्यांना एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगत या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले.

    ते खरेदी केल्यानंतर अॅपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्यामाध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी दोन लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #fraud #pachora jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif