Browsing Tag

#fraud

रेल्वेत नोकरीचे आमिष ; साडेनऊ लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरीचे आमिष ; साडेनऊ लाखांचा गंडा भुसावळ – रेल्वे विभागात हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत तब्बल ९,६४,०६० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल…

विम्याची रक्कम देण्याच्या नावाखाली फसवणूक; सायबर ठगाला गाजियाबादमधून अटक

विम्याची रक्कम देण्याच्या नावाखाली फसवणूक; सायबर ठगाला गाजियाबादमधून अटक जळगाव – वडिलांच्या नावाने असलेल्या विम्याची ४४ लाख रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका रेल्वे कर्मचाऱ्याची पावणे अकरा लाख रुपयांची (१०.७४ लाख) फसवणूक करणाऱ्या…

मुलीला तहसीलदारपदी लावून देण्याचे आमिष ; महिलेस १० लाखांचा गंडा

मुलीला तहसीलदारपदी लावून देण्याचे आमिष ; महिलेस १० लाखांचा गंडा जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मुलगी तहसीलदार पदावर नोकरीला लागेल, तसेच शासकीय योजनेसाठी अर्ज भरून पैसे मिळतील, अशा आमिषाने एका महिलेची…

रेल्वे नोकरीचे आमिष.. सेवानिवृत्ताला १३ लाखांचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या बेरोजगारांना चांगल्या  पगाराच्या नोकरीचे आमिष देत लाखो रुपयात फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहे.  भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी या पदावर मुलीला नोकरी लावून…

जळगावातील नामवंत ज्वेलर्सला बनावट सोने देऊन केली १ लाख ७७ हजारांची फसवणूक

जळगावातील नामवंत ज्वेलर्सला बनावट सोने देऊन केली१ लाख ७७ हजारांची फसवणूक जळगाव | प्रतिनिधी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित ज्वेलर्समध्ये बनावट २२ कॅरेट सोन्याचे दागिने विकून २.१३ लाख रुपयांचे दागिने घेण्याची…

युक्रेनमध्ये MBBS ला प्रवेश’चे आमिष: डॉक्टरला साडेसात लाखांचा चुना

युक्रेनमध्ये MBBS ला प्रवेश’चे आमिष: डॉक्टरला साडेसात लाखांचा चुना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल फत्तेपूर (ता. जामनेर) युक्रेनमधील वैद्यकीय विद्यापीठात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन जामनेर तालुक्यातील एका डॉक्टरची ७…

धक्कादायक : वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

धक्कादायक : वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन जळगावच्या तरुणाची दोन लाखांहून अधिक फसवणूक जळगाव प्रतिनिधी जळगावात एका तरुणाचे लग्न एजंटच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले, मात्र नववधूने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ८४ हजार रुपयांचे…

मोठी बातमी : 15 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटले!

15 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटले चाळीसगावातील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिवासह मुख्याध्यापक व क्लार्क विरोधात गुन्हा दाखल चाळीसगाव (प्रतिनिधी) सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व शिक्षकेतर…

धक्कादायक.. बाप लेकाला ३९ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहे. शहरातील गणपती नगरातील रहिवासी तसेच, एमआयडीसीत  खोके निर्मितीचा कारखाना असलेल्या बाप लेकाला ३९ लाख ५० हजारांत गंडवण्यात आले आहे.  हर्बोलाईफ…

फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा कोर्टाने २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने कोकाटे बंधूंना…

१ रुपायात विमा योजनेत शासनालाच लावला चुना

लोकशाही न्यूज नेटवर्क बोगस पीक विम्याचे बीड पॅटर्न आता धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही समोर आले आहे. धाराशिवच्या 565 शेतकर्‍यांनी शासनालाच चुना लावल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 1 रुपयात पीक विमा प्रकरणात कारवाई…

धक्कादायक.. महिला वकिलाला ७५ लाखांत गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल फसवणुकीच्या घटना वाढल्या असून जळगावात एका महिला वकिलालाच फसवल्याची घटना घडलीय.  गजानन कॉलनीत राहणाऱ्या वृध्‍द महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीसाठी रक्कम दिल्यास प्रत्येक…

संभाजीनगर क्रीडा विभागाला कोट्यवधींचा चुना

छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागात तब्बल 21.59 कोटींचा घोटाळा उघड झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. फक्त 13 हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी लिपिकाने हे कांड केल्याचे निदर्शनास आलेया असून तो…

धक्कादायक.. महिला व्यापाऱ्याला २ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगर येथे राहणाऱ्या एका महिला व्यापाऱ्याची २ लाख ३४ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

बापरे.. महिलेला २५ लाखांत गंडवले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई सायबर पोलीस असल्याचे सांगून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस टाकून जळगाव शहरातील एका महिलेची २५ लाखांत  फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात…

ऑनलाइन नोकरीची ऑफर देत तरुणाला ४ लाखाचा गंडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ऑनलाईन जॉबची ऑफर देऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राहुल कृष्णा चौधरी (वय २६) या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ७२ हजार रूपयांचा चुना घातल्याचा प्रकार…

शेअर मार्केटच्या नावाने ११ लाख ८२ हजारात फसवणूक

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. याबाबत सायबर पोलीस नेहमी जनजागृती करत असतात तरीही असे प्रकार होत आहेत. संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना शेअर मार्केटमध्ये पैसे…

बापरे ! कॉन्ट्रॅक्टरला सव्वा नऊ लाखात गंडवले 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. पिस्तूलचे लायसन्स काढून देण्याचे आमिष देत रेल्वे कॉन्ट्रॅक्टरची सव्वा नऊ लाखात फसवणूक झाल्याची घटना जळगावमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरच्या…

जळगावात पॉलीसी एजंटने महिलेचे १० लाख हडपले, फसवणुकीचा गुन्हा दाखल 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  आजकाल कोण कशाप्रकारे फसवून करेल हेच सांगता येत नाही. पॉलीसीची १० लाख रूपयांची रक्कम एजंटसह इतरांनी परस्पररित्या काढून महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी २७ जून रोजी…

७२ लाखांच्या डाळींचा अपहार केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

जळगाव : शहरातील एमआयडीसीतून डाळींचा ट्रेलर ऑस्ट्रेलियात पाठविण्यासाठी जळगावातून रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जाण्यासाठी निघाला. परंतु ट्रेलर चालकाने २७ लाख रुपयांच्या डाळींची अफरातफर करुन - तो ट्रेलर रस्त्याच्या कडेला लावून चालक पसार…

सव्वादोन कोटींची फसवणूक करणारे दोन भामटे जाळ्यात

जळगाव :- जळगावात जिल्ह्यात तब्बल सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात जळगाव सायबर पोलिसांनी राजस्थानातून दोन भामट्यांना अटक केली आहे. आरोपींनी शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यात जादा नफा मिळेल, या आमिषाने गंडवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष ; व्यापाऱ्याला ६ लाखांचा गंडा

जळगाव ;- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगावात राहणाऱ्या एका व्यापार्याची ५ लाख ९५ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

पुण्य कमावून स्वर्ग प्राप्तीचे आमिष दाखवीत वृद्ध डॉक्टरला साडेपाच कोटींचा गंडा

पुणे :- व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली. तसेच,…

फॅक्टरीच्या मालकानेच केला चोरीचा बनाव ; मालकासह दोन जण ताब्यात

जळगाव ;- वेफर्स फॅक्ट्रीत चोरी झाल्याची खोटी तक्रार देऊन विमा कंपनीचे पैसे परत मिळावेत यासाठी बनाव करणाऱ्या मालकाचा पर्दाफाश जळगाव जिल्हा पोलिसांनी केला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस…

ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला साडेबारा लाखांचा गंडा

जळगाव :- ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवित खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांनी १२ लाख ६७ हजारामध्ये फसवणुक केली. ही घटना उघउकीस आल्यानंतर ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. शहरातील योगेश वसंत हेबाळकर…

पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी…

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवीत १९ लाखांना गंडा

जळगाव :- शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका डॉक्टरांची १९ लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज विश्वासराव पाटील (वय ४४, रा. निंबोल, ता. जळगाव)असे…

फसवणूक केल्याप्रकरणी एकाला तीन वर्ष 11 महिने साध्या कारावासाची शिक्षा

यावल :- फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात अंजाळे येथील एकाने एका प्रकरणात खोटे भाऊ बहिण उभे केले होते व शासनाची तब्बल 13 लाखात फसवणूक केली होती. ही घटना 2019 मध्ये घडली होती व या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…

पैसे गुंतविण्याचे आमिष देऊन महिलेची १ कोटी ५ लाखांमध्ये फसवणूक

जळगाव :- ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जास नफा मिळेल असे सांगून जळगाव शशरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा चार जणांविरुद्ध दाखल…

पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १४ लाखांची फसवणूक

भुसावळ :- पोलीस खात्यात नोकरी लावून देतो, असे सांगून द्वारका नगरातील दोन जणांकडून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील द्वारका नगरमधील…

ऑनलाईन कुर्ता मागविणे पडले महागात ; महिलेस लाखाचा गंडा

अमळनेर ;- ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीआला असून याबाबत रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती…

बिटकॉईन खरेदीमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून तरुणाला १४ लाखांचा गंडा

जळगाव : एका नामांकित कंपनीचे बिटकॉईन खरेदी करून त्यात अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवून सर्वेश किरण भोसले (रा. यशवंत नगर) यांची १४ लाख १२ हजारात फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २ मार्च ते दि. ४ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली. या प्रकरणी…

शेअरमध्ये अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याला ३३ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत रमेश शंकरलाल मोर (वय ६५, रा. पाचोरा) यांना ३३ लाख ३० हजारात गंडविले. ही घटना दि. १९ जानेवारी ते दि. २९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध…

पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : खोटे सौदापावती आणि बनावट करारनामे दाखवून दुकान खरेदी करुन देण्यासाठी भावंडांकडून वेळोवेळी पावणे चार कोटी रुपये घेतले. मात्र ते दुकान दुसऱ्यांना विक्री करुन त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. तसेच बुकींग केलेल्या…

ऑनलाईन फसविणाऱ्या संशयित आरोपीला कोलकाता येथून अटक

जळगाव ;-टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला ऑनलाईन फसविणाऱ्या संशयित आरोपीला सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली आहे. गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट,…

पाचोऱ्याच्या विमा एजंटची साडेनऊ लाखात फसवणूक

जळगाव ;-एका वेब पोर्टल मधून ट्रेडिंगमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितल्यावरून पाचोर्‍याच्या 39 वर्षीय तरुणाची नऊ लाख 54 हजार 600 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी १० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सायबर पोलीस…

क्रेडिट कार्डचे प्लान बंद करण्याच्या नावाखाली महिला व्यापाऱ्याची सव्वालाखांत फसवणूक

जळगाव ;- जामनेर तालुक्यातील एका महिला व्यापार्याची क्रेडिट कार्ड प्लान बंद कारून देतो असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने १ लाख १३ ६६४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी घडला असून महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशनला…

अश्लील व्हिडीओ डिलीट करण्याच्या नावाखाली वृद्धाला ४३ लाखांत गंडविले

जळगाव ;- जळगाव शहरातील एका ६३ वार्षीय वृद्धाचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून तो डिलीट करण्याच्या नावाखाली ४३ लाख ३ हजार रुपयांना गंडविल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतेरा लाखांचा गंडा

मुक्ताईनगर;- एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिश दाखवून मी कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून तरुणाला साडेतेरा लाखांत गंडवल्या प्रकरणी…

व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची पावणेबारा लाखांत फसवणूक

जळगाव : - सोशल मीडियावरील शेअर चॅटवरील व्हिडिओ पाहण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेची १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

शेतकऱ्याची १ लाखांची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर ;- तालुक्यातील निंभोरायेथील एका शेतकऱ्याची ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार ९९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरद…

पळासखेडा ग्रामपंचायत अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

भडगाव ;- तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायत मध्ये 22 जुलै 2011 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान शौचालयाच्या बांधकाम न करता अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आदींवर शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबत सूत्रांनी…

८४ लाखांची फसवणूक करणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा ; चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा

चाळीसगाव ;- येथील १५ हजार चौरस फूट जागा आणि त्या परिसरात असलेला बंगला परस्पर इतरांच्या नावावर करून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल खान्देश एक्स्ट्रेशन लिमिटेड कंपनीच्या लक्ष्मीपुरी खामरि गोंदिया या कंपनीच्या सहा संचालक ,सदस्यांविरुद्ध…

शेअरमार्केटमधील गुंतवणूक करणाऱ्या महिलेची १० लाखांत फसवणूक

जळगाव : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व त्यासाठी संबंधित कंपनीचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगून दीपाली मकरंद चौधरी (वय ३३, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) यांची ९ लाख ८२ हजार ५० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक…

मुद्देमाल कारकूनने केला लाखोंचा अपहार ; तत्कालीन हेड कॉन्स्टेबलवर गुन्हा

पाचोरा ;- येथील पाचोरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन कारकून असलेल्या हेड कॉन्स्टेबलने सुमारे १०२. ९३ . ग्राम सोने,६. ४६४ किलोग्रॅम चांदी आणि १२ लाख ३७ हज़ार रोख असा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे पोलीस…

व्यवसायात अधिक नफा देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची साडे पाच लाखांमध्ये फसवणूक

जळगाव ;- व्यावसायात गुंतवणूक करून अधिक नाफा देण्याचे आश्वासन देऊन शहरातील टेलिफोन नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची साडेपाच लाखांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला असून याबाबत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याला ७ लाखांना गंडा

जळगाव ;- भुसावळ येथील व्यापाऱ्याला व्हाट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया खात्यावर टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ६ लाख ९१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात…

रेल्वेत नोकरीला असलेल्या तरुणाची ६५ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ ;- रेल्वेत नोकरीला असलेल्या सलमान खान नामक तरुणाला क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवून ६५ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली…

भयंकर स्कॅम.. इंजिनिअरला 200 कोटींचा चुना

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   आजकाल कोण कोणत्या पद्धतीने फसवेल सांगता येत नाही. या ऑनलाईनच्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जास्त पैशांचे आमिष दाखवत अनेकांना गंडवले जाते. अशीच एक घटना पुण्यातून समोर आलीय. चक्क उच्च शिक्षित…

हुंडा न दिल्याने मोडला विवाह ;महिला वकिलाची फसवणूक ,गुन्हा दाखल

चोपडा : - महिला वकिलाचा ओळख परीचयातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून साखरपुडा होवून विवाह निश्चिती झाली. मात्र सासरकडील मंडळींनी हुंड्यात चारचाकीसह महागड्या ऑफिससाठी मोठी रक्कम मागितल्याने ती न दिल्याचा राग येवून सासरच्या मंडळींनी विवाह…

बनावट दस्ताऐवजद्वारे प्लॉट विक्री करून महिलेची फसवणूक

जळगाव :  खोटे पॉवर ऑफ अॅटर्नीचे भावाच्या पत्नीसह स्वतःच्या नावे  प्लॉटचे बनावट दस्ताऐवज सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात तयार करूनत्याद्वारे १५०० स्क्वेअर मीटरचा प्लॉट परस्पर विक्री करीत महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

पारोळ्याच्या व्यापाऱ्याची स्कुटी बुकींगच्या नादात ऑनलाईन फसवणूक

पारोळा :- सोशल मीडिया वेबसाईटवर आवडलेली दुचाकी घेण्याच्या नादात व्यापाऱ्याला ७७ हजारात ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कजगाव…

दोन बायका, नऊ मुले आणि सहा मैत्रिणी असणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अटक!

लखनौ;- दोन बायका, नऊ मुले आणि सहा मैत्रिणींसह सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा अजित मौर्य याला लखनऊमध्ये बनावट पॉन्झीसारख्या योजना चालवल्याबद्दल, बनावट भारतीय नोटा चलनात आणणे, विमा योजनांसह लोकांना फसवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. इतर प्रकरणे.…

बनावट दस्तावेज तयार करून महिलेची ६० लाखांत फसवणूक

पंजाबच्या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल जळगाव ;- येथील माहेर असलेल्या आणि हेल्थ कन्स्लटंटचे काम करणाऱ्या महिलेला ६० लाख रुपयांचा गंडा घालणार्या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

जन्मतारखेचे बनावट दस्तऐवज दिल्याप्रकरणी महानंदा पाटील यांना तीन वर्षे सक्तमजुरी

जामनेर : जन्मतारखेचे बनावटद दस्तऐवज तयार करून शासकीय सेवेचा कालावधी वाढवून घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महानंदा पाटील (कासोदा, ता. एरंडोल) यांना तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाटील या सेवानिवृत्त…

वनजमीन प्रकरणी मुकुंद ठाकूर यांचा जामीन फेटाळला

जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथील वनजमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांची विक्री करीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक असलेल्या मुकुंद बलबीरसिंग ठाकूर याने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मुकुंद ठाकूर याने इतरांच्या…

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या २जणांना अटक, ३२ कोटी ६६ लाखांची रोकड जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क वेगवेगळे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनीघाटकोपर मधून अटक केली आहे. तांत्रिक तपासात ५८ बँक खाती समोर आली असून, ३२ कोटी ६६ लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली…

ऍपवर ओळख झालेल्या एकाने युवतीला लावला ५ लाखांना चुना !

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…

बनावट दस्तावेज बनवणाऱ्या भुसावळच्या सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : येथील सेतू सुविधा चालकाने बनावट नॉनक्रिमीलेअर दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस भरती प्रक्रियेत तरुणीची निवड झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी सेतू सुविधा चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा…

काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

पहूर : - पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या फत्तेपूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील वाकडी गावात वजन काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यासह ट्रकचालक, दलाल आणि हमाल, मापाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मापात पाप करणाऱ्या…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अधिग्रहित शेतात आंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक

जळगाव;- धरणासाठी शेती अधिग्रहित केलेली असतांना तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर ८ मधील शेती हे भागपूर मातीच्या शेतातून जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

आव्हानी येथे शेतकरी महिलेची अडीच लाखात फसवणूक

धरणगाव;- तालुक्यातील आव्हाने येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिला शेतकरीला जुन्या मशीनला कलर मारून ते मशीन नवे असल्याचे भासवून सुमारे दोन लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार 14 मार्च ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी घडला. याप्रकरणी…

बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी रुपयाची फसवणूक करणाऱ्याला भूजमधून अटक

जळगाव ;- खोटी कागदपत्र दाखवित त्यांना जास्त रकमेचा मोबदल्याचे अमिष दाखवून बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी रुपयाची फसवणूक करणाऱ्या नंदू सुदाम बोरसे याला गुजरातमधील भूज येथून तालुका पोलिसांनी अटक केली. तसेच दोघ संशयित भावंडे हे फसवणुकीची रक्कम…

पिंप्राळ्यातील महिलेची ऑनलाईन ७ लाखात फसवणूक

जळगाव ;-दोन वर्षात आठ पट रक्कम देण्याचे अमिष दाखवत सुवर्णा संभाजी पवार (४५, रा. कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव ) या महिलेची ७ लाख १० हजार ५२८ रुपयांमध्ये सुरत येथील तिघांनी फसवणूक केली. गुतंवणूक केल्यानंतर दोन वर्षात आठ पट रक्कम देण्याचे…