Browsing Tag

#pachora

लोहाऱ्यात ज्वेलर्स दुकान फोडले ; गुन्हा दाखल

पाचोरा;- ज्वेलर्स दुकानाचे शटरचे लॉक तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लोहारा गावात घडली असून प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बाळद येथील एकाचा सर्पदंशाने मृत्यू

 पाचोरा ;- तालुक्यातील बाळद खुर्द येथील महादू नारायण पाटील (वय ५८) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महादू पाटील हे २४ रोजी शेतामध्ये बैलांसाठी गवत कापण्याचे काम करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली . त्यांना विषारी सापाने दंश केला. यानंतर काही…

पाचोर्‍यात भाजपाचे कंत्राटी भरती विरोधात जोडे मारो आंदोलन

पाचोरा ;- येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा…

व्यापाऱ्याच्या घरातुन अज्ञात चोरट्याने १० लाख रुपये लांबविले

पाचोरा  :-शहरातील रंगार गल्ली येथील व्यापाऱ्याच्या घरातील तिसऱ्या मजल्यावरील कपाटातुन १० लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा…

आ. किशोर पाटलांच्या हस्ते अपघातातील मयताच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश सुपूर्द

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकी ता. चाळीसगाव येथील संदीप राजेंद्र सूर्यवंशी यांचा मोटर सायकल चालवत असताना ताबा सुटल्याने पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने मोटरसायकल घसरली त्यावेळेस…

डेंग्यूने पाचोरा येथील तरुणीचा मृत्यू

पाचोरा : येथील पुनगाव रोड भागात राहणाऱ्या तरुणीचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. चेतना शांताराम पाटील (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून तिला चार…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस…

पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

पाचोरा ;- शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले ! ; २ लाख ८२ हजारांचा दंड वसूल

जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव'= तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

केळी लागवडीसाठी पावटी पाडतांना घडली घटना पाचोरा ;- तालुक्यातील घुसर्डी येथे ८ रोजी केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एक २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पाचोरा पोलीस…

पाचोरा येथे एकास बेदम मारहाण करून लुटले ; सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा

पाचोरा ;- शहरातील जारगाव चौफुलीवर एकला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

खडकी येथील तरुणाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या…

47 वर्षीय इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा -शहरातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय समाजा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जनता वसाहत येथे…

सर्पदंशाने सामनेर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी शेतातून घरी येत असतांना, त्यांना विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या…

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

पाचोरा- तालुक्यातील एका गावातून एका पंधरा वर्षे मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

धक्कादायक.. रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  रेल्वे रूळ ओलांडू नका असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते, मात्र लोक तरीही रेल्वे रूळ ओलांडतांना आपला जीव गमावून बसतात. अशीच एक दुर्देवी घटना घडली आहे.शेजारच्या गावात हरिनाम सप्ताह असल्याने प्रसाद…

गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील पुनगाव शिवारातुन एका गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची ही परिसरातील आठवड्यातील दुसरी घटना उघडकीस आल्याने परिसरात गुंडगिरी…

विषारी औषध प्राशन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव;- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील 45 वर्षे इसमाने काहीतरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला सुरुवातीला…

पोळ्याच्या दिवशी मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू… तिन आरोपी अटकेत…

वरखेडी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथे बैल पोळ्याच्या दिवशी संतोष दगडू भोई (७३) हे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर (बाज) खाट टाकून झोपलेले असतांना, रविंद्र सखाराम भोई हे त्यांचा बैल पळवत घेऊन जात होते,…

धावत्या रेल्वेतून पडल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील ३७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेप्रकरणी…

पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्टल आढळुन आली आहे.  ऐन गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास जाळ्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला…

त्याने लग्नास नकार दिला; तिने त्याच्यावर चाकुने हल्ला केला… पाचोऱ्यातील धक्कादायक…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून, संतप्त तरुणीने तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून तरुणास जखमी केल्याची धक्काडाय घटना घडली आहे, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून,…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी

पाचोरा ;- १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव - पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी…

पाचोऱ्यात शासन आपल्या दारी योजनेत ११ हजार नागरीकांना विविध शासकीय योजनांचा लाभ…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा एम. एम. विद्यालयाच्या प्रांगणात शासन आपल्या दारी ही योजना राज्यात प्रथमच तालुका स्तरावर राबविण्यात आली. कार्यमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन…

जळगाव जिल्ह्यातील लोकहितांच्या प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शासनाने अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात लोकहितांचे नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा…

पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार असल्याची…

देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही – एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रम ; हजारोंची उपस्थिती पाचोरा ;- शासन आपल्या दारी हा चौथा उपक्रम जळगाव जिल्ह्यात होत आहे. हे सर्वसामांन्यांचे सरकार असून सरकार मदत करण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे. अनेक योजना आम्ही जाहीर केल्या आहेत.…

उद्या पाचोरा मार्गे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थ‍ितीत पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. पाचोरा येथून जळगांव - चाळीसगांव चांदवड हा राज्य मार्ग गेला असून सदर कार्यक्रमाचे दिवशी…

ओझर येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

पाचोरा;- तालुक्यातील ओझर येथे एका 27 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ओझर येथे प्रवीण चुडामन…

लोहारा प्रवासी थांबा झाला कचरा डेपो…

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोहारा गाव हे परिसरातून मुख्य बाजारपेठेचे व मुख्य दळणवळण व्यवस्थेचे गाव व केंद्र संबोधले जाते, ही ऐतिहासिक परिस्थिती आजही आहे. या गावाला लांब पल्ल्यांच्या आगाराच्या बसेस मुक्कामी…

“शासन आपल्या दारी” १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: "शासन आपल्या दारी" या उपक्रमाच्या माध्यमातुन राज्याचे मंत्रालय हे आपल्या मतदार संघात येणार आहे. राज्यातील तालुका पातळीवर पहिलाच कार्यक्रम घेण्याचा बहुमान हा आपल्याला मिळाला आहे. या…

वरखेडी व नगरदेवळा बाजार समितीत शेळी, मेंढ्या व म्हशींचा बाजार भरणार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोराच्या कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लंपी स्किन डिसीज आजारामुळे २८ आॅगस्ट २०२३ पासून बंद करण्यात आलेले होते. परंतु…

संतापजनक; ९ वर्षीय बालिकेवर नातेवाइकानेच केला अत्याचार, आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे. सोबतच महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत सुद्धा वाढ होत आहे. नुकतच पाचोरा शहरातील एका भागातील ९ वर्षीय बालिकेवर नात्यात असणाऱ्या १८…

धावत्या रेल्वेखाली ५५ वर्षीय इसमाची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  धावत्या प्रवाशी रेल्वेखाली गोंडगाव ता. भडगाव येथील ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्रीच्या १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

धक्कादायक; विवाहितेवर अत्याचार… मुलाला ठार मारण्याची दिली होती नराधमाने धमकी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्त्री अत्याचाराची मालिका सध्या जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. मग त्यात नराधमांनी अवघ्या ३-४ वर्षीय बालिके पासून थेट वयोवृद्ध महिलांना आपल्या पाशवीपणाचा शिकार बनवले…

पाचोऱ्यात २४ वर्षीय पीडितेवर अत्याचार, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत असून, पोलिस प्रशासन करतंय तरी काय? असा सवाल सामान्य नागरिकांना पडत आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत वरखेडी व नगरदेवळा गुरांचे बाजार बंद राहणार – सभापती गणेश पाटील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार लंपी स्किन डीसीज या साथीच्या रोगामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील आदेश होई पावेतो बंद…

वरखेडी डांभुर्णी रस्त्यात गावाजवळ मुख्य बाजारपेठ जवळ भला मोठा खड्डा

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क वरखेडी येथून डांभुर्णी हा रस्ता जातो त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वरखेडी गावाजवळ बाजार पेठ मध्ये मला मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे सध्या या खड्ड्याला तलावाचे…

रिक्षातुन वृद्ध महिलेचे चांदीचे देव चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क रिक्षातुन जात असलेल्या वृद्ध महिलेच्या पिशवीतुन चांदीचे देव चोरुन पसार झालेल्या दोन महिलांना रिक्षा चालकाच्या सतर्कतेने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असुन त्या महिलांकडून चोरी केलेले चांदीचे देव पोलिसांनी…

पाचोऱ्यात २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शहरातील पुनगाव रोडवर राहत्या घरात एका २१ वर्षीय तरुणाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात…

मुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा स्थगित, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय 'शासन आपल्या दारी' साठीचा २६ ऑगस्टला होणार पाचोरा…

पाचोरा शहरात अवैध दारू अड्ड्यावर धाड

पाचोरा. - पाचोरा तालुक्यात देखील गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉप जवळ एका गावठी दारू विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

पाचोरावासियांचे श्रावणातील कावड यात्रेने वेधले लक्ष

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथील त्रिवेणी संगमापासून पाचोरा शहरातील महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आलेली कावड यात्रा लक्षवेधी ठरली. कावड यात्रा सेवा समितीने श्रावण महिन्यातील पावन पर्वावर या यात्रेचे आयोजन मागील…

धक्कादायक; पाचोऱ्यात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील जारगाव चौफुली भागात चोरीच्या हेतुने दुकानाचे शटर तोडत असलेल्या आरोपीने, रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांच्या डोक्यात टाॅमी मारत प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळवून नेले, चौघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा

पाचोरा--तालुक्यातील बोराडखेडा वेरूळ शिवारामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते मात्र हे जप्त ट्रॅक्टर तहसील कार्यालयात दोन विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली असून…

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती

पाचोरा ;- अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलाीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा शहरातील…

महिलेशी अश्लील कृत्य ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

पाचोरा ;- तालुक्यातील एका गावात महिलेशी अश्लील कृत्य करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार केल्याप्रकरणी एका विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका…

पाचोर्‍यात घरफोडी; हजारोंचे रोकड व दागिने लंपास

पाचोरा;- शहरातील डाक बंगला जवळ असणाऱ्या कृष्णाजी नगर मधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाज्याचे कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील अंदाजे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याचा प्रकार 12 रोजी सकाळी पाच…

आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व…

गोंडगाव घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशी व्हावी – वैशाली सुर्यवंशी

पाचोरा ;- गोंडगाव ता. भडगाव येथील घटनेतील आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात अॅड. उज्वल निकम यांना खटल्याचे काम देवुन आरोपीस २५ आॅगस्ट पर्यंत निर्णय न आल्यास २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाचोरा दौऱ्यावर…

पाचोरा येथे पत्रकाराला मारहाण ; भाजपकडून आमदारांचा निषेध

पाचोरा;- मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई - बहिणी वरून केलेली…

पाचोरा येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांचा भव्य मुक मोर्चा

पाचोरा ;- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर येथील नराधमाने अतिप्रसंग करुन तिला जीवे ठार मारले त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सदरचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी पाचोरा येथे…

पाचोरा शहरात वेगवेगळ्या घटनेत तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोरा ;- शहरातील मानसिंगका काॅलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण…

२३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…