Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन
    जळगाव

    पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ;- शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

    पाचोरा शहरात डेंगु, मलेरिया या डांसापासुन होणाऱ्या साथीच्या आजाराने थैमान घातले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन केले. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी यांनी चक्क फवारणीचे पंपानी औषधाची फवारणी कार्यालया बाहेर केली यावेळी नगर परिषद ने स्वच्छता पंधरवडा या सेल्फी फलकावर देखील फवारणी केली.

    कॉंग्रेस पदाधिकारी यांच्या घोषणांनी परीसर दणाणले यात झोपलेल्या पालीकेला जागे केले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सदस्य प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, एस. सी. सेल अध्यक्ष श्रावण गायकवाड, अल्पसंख्याक शहर फईम खान, नासेर खान, अध्यक्ष कृष्णा वडणेरे, सलीम शेख, राजु भदाणे, मेहमूद यासिन, अझर शेख, लक्ष्मण पाटील, रवी सुरवाडे, साबिर टकारी, सादीक खाटीक, रमजान खाटीक, अनिस खाटीक, संदीप पाटील, आदींनी आंदोलनात सहभागी झाले यावेळी आंदोलकरांना नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधिक्षक डी. एस. मराठे हे समोर येवुन तातडीने मागण्या मान्य केल्या. शहरात या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा होती. आंदोलना प्रसंगी कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परीधान केली होती. तर दोन पंपानी फवारणी केली.. पालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora Congress
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif