Browsing Tag

Congress

सोनियांचा वारसा प्रियंका सांभाळणार ? यूपी काँग्रेस अध्यक्षांचा दावा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून गांधी कुटुंबातील एक सदस्य निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी शनिवारी सांगितले की, "ही जागा गांधी…

काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, दोन बड्या नेत्यांनी ठोकला रामराम

लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसतांना दिसत आहे. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. कारणही तसच आहे. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेत जाऊ शकतात; तर रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा लढतील – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. सोनिया गांधी…

ऑपरेशन लोटस पासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी लालू यादवांनी लढवली अनोखी शक्कल…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे.…

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची धडक!

रावेर लोकसभा मतदारसंघ : मोदी लाटेत रक्षा खडसेंना मताधिक्य जळगाव ;- तापी, वाघूर नदीचे सानिध्य लाभल्याने हिरवागार झालेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसने आपली पायमुळे घट्ट रोवून ठेवली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख…

जळगावातून मोठी बातमी : काँग्रेसचे 2 मोठे नेते निलंबित

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलीय काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित…

काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला…

काँग्रेसची १५० नेत्यांना नोटीस

भोपाळ : मध्य प्रदेशात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कथितरीत्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व पराभवाला जबाबदार असणाऱ्या जवळपास १५० स्थानिक नेत्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. १० दिवसांत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर…

मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

मुंबई ;- माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून आपण काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ट्विट रविवारी सकाळी देवरा यांनी केले. लोकसभा उमेदवारीसाठी त्यांची धडपड सुरू असून ते…

INDIA आघाडीच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या विरोधी इंडिया आघाडीला अध्यक्षपद मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

आता “भारत जोडो न्याय यात्रा” इंफाळपासून नव्हे तर थोबूलपासून होणार सुरु; हे कारण आहे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'भारत जोडो यात्रे' नंतर काँग्रेस आता 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करत आहे. १४ जानेवारीला मणिपूरमधील इंफाळ येथून यात्रेला सुरुवात होणार होती, मात्र आता तिची जागा बदलण्यात आली आहे.…

माजी मंत्री सुनील केदार यांना जामीन मंजूर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय…

‘है तय्यार हम’ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नागपुरातून फुंकणार रणशिंग…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस गुरुवारी (२८ डिसेंबर) नागपूर शहरात भव्य रॅली घेऊन प्रचाराची सुरुवात करणार आहे. काँग्रेसच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त ही रॅली 'है…

काँग्रेसला झटका, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर माजी मंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. याबाबत राज्य सरकारने राजपत्र…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागितली दीर्घकाळ रजा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतून रजा मागितली आहे. 91 वर्षीय राज्यसभा खासदार मनमोहन सिंग यांची ही विनंती राज्यसभेने मान्य केली आहे. माजी पंतप्रधानांच्या रजेचा विषय…

सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांच्या शुभेच्छा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या ७७व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पीएम…

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी ए. रेवंथ रेड्डी विराजमान

उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांनी घेतली शपथ; काँग्रेस अध्यक्ष खरगे, सोनिया व राहुल गांधी उपस्थित हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवल्यानंतर विधिमंडळ दलाचे नेते अनुमुला रेवंथ रेड्डी गुरुवारी…

ज्यांना इथे मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही त्यांनी आरोप करू नयेत-मुख्यमंत्री

मुंबई :- ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचं नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा…

भाजपच्या विजयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया .. पनवती कोण हे काँग्रेसला कळलंय !

मुंबई ;- भाजपाला चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा…

Telangana Election Result 2023: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; बीआरएस ला धोबीपछाड ! ; रेवंत…

हैद्राबाद ;- तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात कॉँग्रेस पक्ष आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत मिळविले आहे . तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बबसला असून भाजपला जेमतेम ८ जागा मिळविता आल्या आहेत . याठिकाणी राहुल गांधी यांची जादू चालली…

ब्रेकिंग :Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपने सत्ता राखली ; काँग्रेसला अवघ्या…

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळाली…

Telangana Election Result 2023: तेलंगाणामध्ये काँग्रेसची ७७ जागांवर आघाडी ; बहुमताकडे.वाटचाल.…

नवी दिल्ली ;- सध्या देशभरात चर्चा आहे ती पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची. राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व…

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला ११३ जागांवर आघाडी काँग्रेस ६७ जागांवर पिछाडीवर

जयपूर ;- निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय…

छत्तीसगडमध्ये काँग्रेस भाजपमध्ये चुरस, काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

नवी दिल्ली ;-छत्तीसगड ,,मध्यप्रदेश ,राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होऊन भाजपने यात मुसंडी मारली असून मात्र काँग्रेसला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात बहुमत मिळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड…

काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा पत्नी सारापासून घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रात मोठा खुलासा…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा पायलट वेगळे झाले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांच्यात घटस्फोट झाला आहे. पायलट यांच्या…

ड्रग्स तस्कर ललित पाटीलला सरकारकडूनच मदत ; नाना पटोले यांचा आरोप

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती डाळ काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…

राहुल गांधींसोबत असलेली ती महिला कोण? यावर कांग्रेसच उत्तर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राहुल गांधी यांनी उजबेकिस्तानचा दौरा केला. मात्र या दौऱ्यापेक्षा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींबाबत सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हिरव्या कॅज्यु्ल टीशर्टमध्ये दिसणाऱ्या…

पाचोर्‍यात भाजपाचे कंत्राटी भरती विरोधात जोडे मारो आंदोलन

पाचोरा ;- येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा…

मोठी घोषणा.. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.  राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आलाय. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं…

आम्ही पाचही राज्यात जिंकू – राहुल गांधी

मिझोरम, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या मिझोराम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच विजयी होईल, असा दावा…

‘एमपी’ची आयपीएल टीम होणार ; काँग्रेच्या जाहीरनाम्यातील आश्वासन

भोपाळ ;- मध्य प्रदेशात काँग्रेस विरोधात भाजप अशी थेट लढत होणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. आता काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक आश्वासने दिली आहेत. या जाहीरनाम्यातील आश्वासने…

काँग्रेसची गॅरंटी : १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार – प्रियांका गांधी

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. त्यासंदर्भात स्वत: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिले. त्यानुसार, १० मुद्द्यांचा लाभ…

पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

पाचोरा ;- शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.…

‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट ; पोलीस काँग्रेस नेत्यांमध्ये धुमश्चक्री !

मुंबई ;- ‘ ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने आज दुपारी आयोजित केली आहे. परंतु, मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्राअडवल्याने पोलीस आणि…

राहुल गांधी बनले कुली नंबर वन ! हमालांच्या जाणून घेतल्या समस्या

नवी दिल्ली ;- दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा लाल रंगाचा शर्ट परिधान करून एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेतली. काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी…

“हे विधेयक राजीव गांधींचे स्वप्न, माझ्या आयुष्यातील हा एक मार्मिक क्षण”: नारी शक्ती वंदन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाचे समर्थन करताना लोकसभेत सांगितले की, सरकारने हे विधेयक तातडीने लागू करावे. पण सरकारने SC, ST, OBC मधून येणाऱ्या महिलांनाही…

इंडिया आघाडीची पहिली संयुक्त रॅली भोपाळमध्ये होणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनेक बैठकांनंतर, इंडिया आघाडीने अखेर मध्य प्रदेशमध्ये आपली पहिली संयुक्त सार्वजनिक रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. याची पुष्टी करताना डीएमकेचे आमदार टीआर बालू म्हणाले की, दोन डझनहून…

काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेचे जळगाव ग्रामीण तालुक्यात जल्लोषात स्वागत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा अदानींवर मोठा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईत होणाऱ्या विरोधी महाआघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानींवर मोठा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जगातील दोन मोठ्या वृत्तपत्रांनी…

राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस खासदार राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार आहेत. पक्षाचे उत्तर प्रदेश प्रमुख अजय राय यांनी आज ही माहिती दिली. अजय राय म्हणाले, "राहुल गांधी 2024 च्या लोकसभा…

काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास भेट

आगामी निवडणुकांसह जिल्ह्यातील राजकिय परीस्थितीवर चर्चा जळगाव- अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी बुधवारी सकाळी ११ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी…

मणिपूरमध्ये मोदी सरकारने हिंदुस्थानची हत्या केली – राहुल गांधी

नवी दिल्ली ;- मणिपूर मध्ये मोदी सरकारने भारतीयांची हत्या केल्याचा आरोप आज खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधींनी बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरच्या…

राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघातली खासदारकी परत मिळाली !

नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता…

मल्लिकार्जुन खर्गेंच्या विरोधात वक्तव्य भोवले ; माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल

कलबुर्गी :- कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल येथील पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. येथील अशोक नगर पोलीस…

इंडिया आघाडीची आगामी बैठक मुंबईत होणार !

मुंबई ;- विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असून इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25…

हा द्वेषावर प्रेमाचा विजय – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव असलेल्या मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राहुलच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.…

मणिपूर मुद्द्यावर विरोधक राष्ट्रपतींना भेटले; हस्तक्षेपाची केली मागणी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना मणिपूर प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी…

लोकसभा अध्यक्षांची मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास मंजुरी

नवी दिल्ली ;- मणिपूर येथे झालेल्या महिलांच्या अत्याचार आणि त्यावरून झालेल्या हिंसाचारावरून देशभरात संतापाची लाट असल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने आज लोकसभा अध्यक्षांनी मोदी सरकार विरुद्धचा ठराव आणण्यात मंजुरी दिली लोकसभा अध्यक्ष…

I.N.D.I.A लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत; सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात दोन्ही सभागृहातील गतिरोध संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार यासंदर्भात एका विशेष योजनेवर काम करत आहे. त्याचवेळी,…

संसदेत मणिपूरबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम; सोमवारी आंदोलन…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरूच आहे. या घटनेबाबत पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधक ठाम आहेत. 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही…

विधानसभेत गदारोळ; भाजपचे १० आमदार निलंबित…

बंगळूरू, लोकशाही न्यूज नेटवर्क: बुधवारी कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. लंच ब्रेकसाठी न थांबता सभागृहाचे कामकाज चालवण्याच्या सभापती यूटी खादर यांच्या निर्णयामुळे भाजप सदस्य संतप्त झाले. त्यांनी स्पीकरच्या…

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा ‘हा’ खळबळजनक दावा, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडून गेल्या. ज्याचा आपण कधी विचार केला नव्हता त्या सर्व गोष्टी घडतांना दिसून येत आहे. अजून एक खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी…

‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ – पंकजा मुंडे

मुंबई ;- पंकजा मुंडे यांनी ‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ असं स्पष्ट सांगत आपली भूमिका स्पष्ट केली . त्या म्हणाल्या कि, मला सोनिया गांधी राहुल गांधी यांना कधीच भेटलेले नाही. माझी गांधी कुटूंबियात ओळख सुद्धा नाही. माझ्याबाबत…

४ तासांच्या बैठकीत राजस्थान संकटावर तोडगा? पक्ष जे म्हणेल ते मी करेन – पायलट

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. राज्यातील निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्याऐवजी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी…

बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती – राहुल गांधी

नवी दिल्ली ;- पंतप्रधान मोदींच्या हातात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट कंट्रोल असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे त्यांचे खरे नाव असायला हवे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल…

काँग्रेस मध्ये जाण्याअगोदर विहिरीत उडी घेईल; नितीन गडकरी

लोकशाही नटुज नेटवर्क केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना त्यांच्या नावाने आणि कामाने ओळखले जाते. जसे नाव तसेच मोठे त्यांचे काम आहे. नुकत्याच दिलेल्या एका भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीकांचा भडीमार केला आहे. नितीन…

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपालांना पत्र लिहून पंचायत निवडणुकांमध्ये मुक्त आणि…

प्रियांका गांधी राजकारणात असा करणार प्रवेश

नवी दिल्ली ;- काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि नेत्या प्रियांका गांधी यांची राजकीय इनिंग लवकरच राज्यसभेतून सुरू होऊ शकते. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयात त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वृत्त…

कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर ;- कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे उपचारदरम्यान निघन झाले. उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. चंद्रपूरचे कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर (वय ४७ ) यांची प्रकृती अलीकडेच बिघडली होती. स्थानिक…

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी; शिवकुमार उपमुख्यमंत्री…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असतील. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही…

कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता; पाचोऱ्यात जल्लोष….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेसची निर्विवाद एकहाती सत्ता बसल्याने पाचोरा कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे कडून ढोल ताशा, फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले.…

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे अभिनंदन करत म्हटले कि…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस…

कर्नाटक विजयाचा पाचोरा युवक काँग्रेसतर्फे मिठाई व फटाके फोडून जल्लोष

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोठा व व एकतर्फी विजय याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने मिठाईवाटून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष…

नवीन पर्वाची सुरुवात – डॉ.उल्हास पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्याबद्दल सर्वप्रथम तमाम कर्नाटक जनतेचे आभार मानतो व नतमस्तक होतो. तसेच आदरणीय सोनिया गांधी, प्रियंका…

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; मुख्यमंत्री पदासाठी चार नावे चर्चेत

बंगळुरू , लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस १२८, जेडीएस २२ तर भाजपा ६७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि…

मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी ? लवकरच राजकारणात सक्रीय एंट्री ? – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकसभेच्या 2024 निवडणूका या अवघ्या एक वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करण्यात लागल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेसही आपली सत्ता…

राहुल गांधींना तूर्तास दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोदी आडनावाबाबत सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…