Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !
    गुन्हे वार्ता

    माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2023Updated:October 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा

    चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला तुझ्या आजीला ऍसिड टाकून मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत वास्तव्यास असून गेल्या आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलगी शाळेत जाता येताना व गावात काही कामानिमित्त बाहेर आली असता, तिच्याजवळ जावून मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे माझ्यासोबत प्रेम संबध ठेव पण अल्पवयीन मुलीने त्याला नेहमी नकार दिल्याने याच राग मनात ठेवून तिला शिवीगाळ व आजीला ॲसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दि.९ रोजी एका विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

    #amalner #bhadgaon #bhusawal #chalisgaon #crime #dhule #erandol #fight #fraud #muktainagar #pachora #rape #riot #theft Abduction of Minor Girl Bike theft Bodwad Burglary Chopda Dead Body Found Dharangaon Faizpur Forcible Theft Hanging jalgaon Jalgaon Police Jamner Knife attack Nandurbar Pahoor Parola Railway Cutting Raver Robbery Sawda Shendurni Suicide terror torture Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif